young-man-dies-due-to-heart-attack Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/young-man-dies-due-to-heart-attack/ महा बाजारभाव Sat, 08 Mar 2025 09:05:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png young-man-dies-due-to-heart-attack Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/young-man-dies-due-to-heart-attack/ 32 32 जेवणाचं बिल बघताच आला हार्ट अटॅक! जागीच मृत्यू व्हिडिओ व्हायरल https://www.mahabazarbhav.in/young-man-dies-due-to-heart-attack/ https://www.mahabazarbhav.in/young-man-dies-due-to-heart-attack/#respond Sat, 08 Mar 2025 09:05:41 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=632 FPJने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी (१ मार्च) घडली आणि मृत तरुणाचं वय २७ वर्षं असून, ...

Read More...

The post जेवणाचं बिल बघताच आला हार्ट अटॅक! जागीच मृत्यू व्हिडिओ व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
FPJने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी (१ मार्च) घडली आणि मृत तरुणाचं वय २७ वर्षं असून, त्याचं नाव सचिन गरू, असं आहे, जो राजस्थानमधील

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

राजसमंद येथील नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. हॉटेलमध्ये बिल भरताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. रेस्टॉरंट कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी सचिनला जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @RohitMishra2024 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘जेवल्यानंतर, एक तरुण हॉटेलचं बिल भरण्यासाठी काउंटरवर जातो आणि जेव्हा बिल पाहतो, तेव्हा २७ वर्षीय त्या तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होतो. लोक अचानक मृत पावत आहेत याचे कारण काय आहे?’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या व्हिडीओवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, हे “कोविडच्या वॅक्सिनमुळे होत आहे”. तर दुसऱ्यानं “आजकाल अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत आहे. सरकारनं यावर पावलं उचलली पाहिजेत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कुणाचा शेवट कसा होईल सांगता येत नाही”

👇

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

The post जेवणाचं बिल बघताच आला हार्ट अटॅक! जागीच मृत्यू व्हिडिओ व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/young-man-dies-due-to-heart-attack/feed/ 0