“हा कसला बाप आहे रे!” सिंहांबरोबर फोटोसाठी स्वत:च्या लेकराला मृत्यूचा दारात ढकलतोय, Viral Video पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “याला चप्पलने मारा”
व्हायरल व्हिडीओमध्ये एक वडीलांनी फक्त फोटोसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा …