Viral video 2025 Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/viral-video-2025/ महा बाजारभाव Sat, 08 Mar 2025 05:50:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Viral video 2025 Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/viral-video-2025/ 32 32 मृत्यू वेळ काळ बघत नाही” तरुणाला असं मरण आलं की VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल; “असा शेवट कुणाचाही होऊ नये” https://www.mahabazarbhav.in/viral-video-2025/ https://www.mahabazarbhav.in/viral-video-2025/#respond Sat, 08 Mar 2025 05:50:23 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=626 Viral video 2025: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला ...

Read More...

The post मृत्यू वेळ काळ बघत नाही” तरुणाला असं मरण आलं की VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल; “असा शेवट कुणाचाही होऊ नये” appeared first on महा बाजारभाव.

]]>
Viral video 2025: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ

व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या

काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत;

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला

आहे. त्यामध्ये एका व्यक्तीचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या

व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जेवताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हल्ली हार्ट अटॅक किंवा स्टॉक्सचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहेत. काही काळापूर्वी अटॅक फक्त वृद्ध लोकांना येत होते. परंतू आता तरुणांना देखील अटॅक येत आहे. या तरुणाला ज्याप्रकारे मरण आलं आहे हे पाहून असा शेवट कुणाचाही होऊ नये असं तुम्हीही म्हणाल.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हल्ली अनेकांना कोणत्या परिस्थितीत कधी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येईल ते सांगता येत नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जीव गेला, अशी परिस्थिती उदभवल्याचे दिसते. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीचा अक्षरश: सायकलवर बसल्या बसल्याच मृत्यू झाला आहे. सायकवरुन सामान घेऊन जात असताना अचानक त्याचा मृत्यू झाला असून तो तसाच सायकलवर पडून आहे, पहिल्यांदा बघताना असं वाटतं की सायरलवर बसल्या बसल्या त्याला झोप लागली आहे. मात्र तसं नसून त्याचा मृत्यू झाला आहे.

👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

The post मृत्यू वेळ काळ बघत नाही” तरुणाला असं मरण आलं की VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल; “असा शेवट कुणाचाही होऊ नये” appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/viral-video-2025/feed/ 0