Terrifying Video Viral Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/terrifying-video-viral/ महा बाजारभाव Fri, 07 Mar 2025 03:54:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Terrifying Video Viral Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/terrifying-video-viral/ 32 32 मृत्यूनंतरही यातना संपेनात! कर्मचाऱ्यांनी जनावराप्रमाणे मृतदेह नेला ओढत अन्…, माणुसकीला लाजवेल असा VIDEO https://www.mahabazarbhav.in/terrifying-video-viral/ https://www.mahabazarbhav.in/terrifying-video-viral/#respond Fri, 07 Mar 2025 03:54:26 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=607 Terrifying Video Viral : ज्या प्रकारे मृतदेहाला कपड्याने बांधून क्रूरपणे ओढत आहेत, ते पाहून तुमच्या काळजातही ...

Read More...

The post मृत्यूनंतरही यातना संपेनात! कर्मचाऱ्यांनी जनावराप्रमाणे मृतदेह नेला ओढत अन्…, माणुसकीला लाजवेल असा VIDEO appeared first on महा बाजारभाव.

]]>
Terrifying Video Viral : ज्या प्रकारे मृतदेहाला कपड्याने बांधून क्रूरपणे ओढत आहेत, ते पाहून तुमच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Terrifying Video : माणसाने वेदना सोसाव्यात तरी किती, काही हद्द, असा सवाल तुम्ही व्हायरल होणारा अतिशय वेदनादायी व्हिडीओ पाहून उपस्थित कराल. कारण- तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे पोस्टमार्टेम (उत्तरीय तपासणी) केले जाते. त्यानंतरच तो मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला जातो आणि मग त्यावर रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र, एखादा मृतदेह बेवारस असेल, तर रुग्णालयामध्ये त्याचे काय हाल होत असतील याचा कधी विचार केला आहे का? नसेल तर माणुसकीलाही लाजवेल असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, तो एकदा पाहा, ज्यात पोस्टमार्टेम हाऊसबाहेरून (उत्तरीय तपासणी कक्ष) ज्या पद्धतीने मृतदेह नेला जात आहे, ते पाहून तुमच्याही काळजाचे पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. झाशीमध्ये घडलेली ही घटना पाहून मृत्यूनंतरही माणसाच्या मरण यातना संपेनात, असे म्हणावे लागेल.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मृतदेहाच्या पायाभोवती कपडा बांधला अन्…
झाशीच्या मेडिकल कॉजेलमधील पोस्टमार्टेम हाऊसबाहेर दोन कर्मचारी मृतदेहाच्या पायाभोवती कपडा बांधून मृतदेह ओढत नेताना दिसतायत. या निर्दयी घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, मृतदेहाच्या दोन्ही पायांना कपडाने बांधलेले आहे. यावेळी दोन व्यक्ती त्या कपडाला दोरीप्रमाणे पकडून मृतदेह रस्त्यावरून ओढत शवविच्छेदन गृहापर्यंत नेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा बेवारस मृतदेह सापडला होता. हा तोच मृतदेह; जो अतिशय निर्दयी, क्रूरपणे फरफटत रस्त्यावरून नेला जात आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसांपूर्वी याच पोस्टमार्टेम हाऊसमधील अशाच एका क्रूर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक रुग्णवाहिका चालक निर्दयतेने मृतदेह खाली फेकत होता. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह खाली फेकणाऱ्या श्याम सुंदर शर्मावर गुन्हा दाखल केला होता. आज पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी झाशीच्या शवविच्छेदन गृहामध्ये मानवी मृतदेहांना अशी वागणूक का दिली जाते, असा सवाल उपस्थित केला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि लोकांनी याला माणुसकीचा मृत्यू, असे म्हटले आहे. व्हिडीओमध्ये दोन लोक ज्या प्रकारे मृतदेहाला कपड्याने बांधून क्रूरपणे ओढत आहेत,

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ते पाहून तुमच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स या व्हिडीओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत, जो सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडिया युजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, हा संपूर्ण मानवतेचा मृत्यू आहे.

👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दुसऱ्या युजरने लिहिलेय की, ज्याने हा व्हिडीओ बनवला, तो मृतदेह ओढून नेणाऱ्याइतकाच दोषी आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, जर व्हिडीओ बनवणारा माणूस इतका चिंतेत होता, तर त्याने त्यांना थांबवले का नाही?

The post मृत्यूनंतरही यातना संपेनात! कर्मचाऱ्यांनी जनावराप्रमाणे मृतदेह नेला ओढत अन्…, माणुसकीला लाजवेल असा VIDEO appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/terrifying-video-viral/feed/ 0