Mahayuti Government CM Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/mahayuti-government-cm/ महा बाजारभाव Wed, 27 Nov 2024 07:21:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Mahayuti Government CM Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/mahayuti-government-cm/ 32 32 कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? कोणाला मिळणार कोणते मंत्रीपद? वाचा A to Z माहिती https://www.mahabazarbhav.in/mahayuti-government-cm/ https://www.mahabazarbhav.in/mahayuti-government-cm/#respond Wed, 27 Nov 2024 07:21:25 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=182 कोणाचा होणार शपथविधी, वाचा A to Z माहिती 👉 इथे क्लिक करून वाचा 👈   Mahayuti ...

Read More...

The post कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? कोणाला मिळणार कोणते मंत्रीपद? वाचा A to Z माहिती appeared first on महा बाजारभाव.

]]>
कोणाचा होणार शपथविधी, वाचा A to Z माहिती

👉 इथे क्लिक करून वाचा

 

Mahayuti Government CM : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? शपथविधी कधी होणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? मुख्यमंत्र्यांबरोबर कोण कोण शपथ घेणार? उपमुख्यमंत्री किती असणार? या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली आहे. महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे. हा सोहळा राजभवनात होण्याची दाट शक्यता आहे. तूर्तास फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे.

 

कोणाचा होणार शपथविधी, वाचा A to Z माहिती

👉 इथे क्लिक करून वाचा

 

शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी सांगितले की, राज्यात त्रिमूर्ती सरकार आले आहे. तिघे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील. अजित पवार यांची भेट घेऊन आपण अभिनंदन केले. आता ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घ्यायला जाणार आहे. तिन्ही नेत्यांनी केलेल्या कामाचा हा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. त्याला महाराष्ट्रामधून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जनता मानते. हे पुन्हा एकदा जनतेने दाखवून दिले आहे. खरी शिवसेना कोणाची आहे त्याचा निकाल जनतेने दिला आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी केलेल्या संविधानचा प्रचार जनतेने ओळखला. त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. महायुतीच्या या यशामागे राहुल गांधी यांचे देखील मोठे योगदान आहे, असे केसरकर यांनी म्हटले Mahayuti Government CM.

 

कोणाचा होणार शपथविधी, वाचा A to Z माहिती

👉 इथे क्लिक करून वाचा 👈

The post कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? कोणाला मिळणार कोणते मंत्रीपद? वाचा A to Z माहिती appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/mahayuti-government-cm/feed/ 0