Leopard jumped on moving car Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/leopard-jumped-on-moving-car/ महा बाजारभाव Wed, 05 Mar 2025 02:30:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Leopard jumped on moving car Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/leopard-jumped-on-moving-car/ 32 32 पिसळलेल्या बिबट्यानं व्यक्तीवर हल्ला खांद्याचा लचका तोडला; थरारक VIDEO पाहून झोप उडेल https://www.mahabazarbhav.in/leopard-jumped-on-moving-car/ https://www.mahabazarbhav.in/leopard-jumped-on-moving-car/#respond Wed, 05 Mar 2025 02:30:59 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=543 बिबट्यासमोर डेअरिंग दाखवायला गेला, वाऱ्याच्या वेगानं आला अन् खांद्याचा लचका तोडला; थरारक VIDEO पाहून झोप उडेल ...

Read More...

The post पिसळलेल्या बिबट्यानं व्यक्तीवर हल्ला खांद्याचा लचका तोडला; थरारक VIDEO पाहून झोप उडेल appeared first on महा बाजारभाव.

]]>
बिबट्यासमोर डेअरिंग दाखवायला गेला, वाऱ्याच्या वेगानं आला अन् खांद्याचा लचका तोडला; थरारक VIDEO पाहून झोप उडेल

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Shocking video: एका पिसळलेल्या बिबट्यानं एका व्यक्तीवर हल्ला केला. समोर येणाऱ्या प्रत्येकाला हा बिबट्या जखमी करतोय. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leopard jumped on moving car: बिबट्या हा अत्यंत घातक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गर्द झाडीमध्येही तो अचूक हल्ला करण्याची क्षमता ठेवतो. भक्ष्य कितीही उंचावर असलं तरी देखील तो अगदी सहज गतीनं उड्या मारत वर चढतो. असा खतरनाक प्राणी जर मानवी वस्तीत घुसला तर काय होईल? होय, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एका पिसळलेल्या बिबट्यानं एका व्यक्तीवर हल्ला केला. समोर येणाऱ्या प्रत्येकाला हा बिबट्या जखमी करतोय. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या घटनांमुळे भीती तर वाढत आहेच, पण वारंवार घडून येणारा बिबट्याविरुद्ध मानव हा संघर्ष चिंताजनक आहे. मानवाचा जंगलामध्ये, पर्यायाने जंगलातील व्यवस्थेमध्ये असणारा वाढता हस्तक्षेप आणि अतिक्रमणे यांमुळेच हा संघर्ष निर्माण झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बिबट्या हा जंगलातील भयंकर शिकारी आहे. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत तो एखाद्या प्राण्याची शिकार करतो. सोशल मीडियावर बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या एका व्यक्तीवर अचानक हल्ला करताना दिसतो. यानंतर काय होतं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एक बिबट्या चुकून जंगलातून बाहेर पडून मानवी वस्तीत आल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तो लोकांवर हल्ले करू लागतो. या व्हिडिओमध्ये बिबट्या एका वस्तीत शिरताना दिसत आहे. यादरम्यान तो एका व्यक्तीवर हल्ला करतो. बिबट्या अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो, त्यामुळे सुरुवातीला त्याला सावरण्याची संधी मिळत नाही, त्याचवेळी बिबट्या या व्यक्तीच्या खांद्याचा लचका तोडतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

The post पिसळलेल्या बिबट्यानं व्यक्तीवर हल्ला खांद्याचा लचका तोडला; थरारक VIDEO पाहून झोप उडेल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/leopard-jumped-on-moving-car/feed/ 0