ladki Bahin Yojana online apply Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/ladki-bahin-yojana-online-apply/ महा बाजारभाव Fri, 07 Mar 2025 13:20:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png ladki Bahin Yojana online apply Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/ladki-bahin-yojana-online-apply/ 32 32 लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत https://www.mahabazarbhav.in/ladki-bahin-yojana-online-apply/ https://www.mahabazarbhav.in/ladki-bahin-yojana-online-apply/#respond Fri, 07 Mar 2025 13:20:09 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=623 ladki Bahin Yojana online apply नमस्कार यावर्षी आपण पाहिलं तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ...

Read More...

The post लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत appeared first on महा बाजारभाव.

]]>
ladki Bahin Yojana online apply नमस्कार यावर्षी आपण पाहिलं तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी लाडकी बहिणी

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

योजना ही जाहीर करण्यात आली आणि या योजनेनुसार महिलांची नोंदणी करून त्यांना पात्र ठरवण्यात आले आणि या योजनेनुसार ज्या पात्र महिला आहेत

अशा महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे परंतु आता याच योजनेचे एक धक्कादायक बातमी

समोर येत आहे आणि ती म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत या सर्व लाभ घेणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी

सुरू झालेले आहे आणि या पडताळणी त या लाभ घेणाऱ्या महिलांपैकी ज्या महिला अपात्र ठरणार आहेत या सर्व महिलांना या योजनेतील बाहेर काढण्यात

येणार आहे असा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

ladki Bahin Yojana online apply राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी एक निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय बऱ्याच साऱ्या

महिलांसाठी एक वाईट बातमी म्हणून समोर आलेली आहे तर या निर्णयानुसार आता ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत यांच्या

अर्जांची खांडेकोरपणे पडताळणी सुरू होऊन ज्या महिला अपात्र ठरणार आहेत अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे आता मिळालेल्या

निकषानुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाख पर्यंत अपात्र महिलांची जाऊ शकते तर आता ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या कोणत्या

निकषानुसार अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ladki Bahin Yojana online apply

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

या नवीन निकषानुसार महिला ठरणारा अपात्र :-

ज्या महिला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांची संख्या 2,30,000 पर्यंत आहे या महिला अपात्र ठरणार आहेत.

यामध्ये आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला पात्र होत्या परंतु आता झालेल्या

पळतानुसार जवळजवळ 1,10,000 महिला 65 वर्षापेक्षा अधिक वय असल्यामुळे या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत.

ज्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत आणि नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000 पर्यंत आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

फेब्रुवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2,00,000 आहे.

सरकारी कर्मचारी याचबरोबर ज्या दिव्यांग महिला आहेत या अशा 2,00,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत.

आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार यापुढे जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकार द्वारे नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत.

आता जे नवीन निकष लागू झाले आहेत या निकषांनुसार ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे तुमची केवायसी

आणि याचबरोबर जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे आणि या सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ या नवीन निकषानुसार

ज्या पात्र ठरतील अशाच महिलांना दिला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच साऱ्या सरकारी योजनांना कात्री लागली होती परंतु आता या लाडक्या बहिणी नवीन निकषानुसार

अपात्र ठरल्याने यांची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत आणि याच बरोबर जो सरकारी खर्च आहे यामध्ये सुद्धा 30 टक्के कपात

झालेली आहे राज्यात आपण पाहिलं तर सर्वात जास्त लाभ पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महिलांनी घेतलेला आहे आणि याच बरोबर सर्वात कमी

लाभ घेणाऱ्या महिलांचे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली ठरलेली आहेत या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट हा 30 ते 39 या वयोगटातील सर्वात जास्त महिला आहेत.

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

नवीन निकषानुसार कोणत्या महिला अपात्र ठरणार?

आतापर्यंत आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नावे आणि अर्जात दिलेली नावे यावर तफावत आढळून आलेल्या महिलांची

संख्या जवळजवळ 16.5 लाख इतकी आहे आणि यांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेले होते. अशा सर्व महिलांची काटेकोरपणे जिल्हास्तरावर तपासणी

करण्यात येणार आहे आणि ज्या महिला पात्र ठरतील अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरून बाहेर काढण्यात येणार आहे याचबरोबर ज्या महिलांचे

आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल तर या अशा देखील महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे

👇

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

The post लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/ladki-bahin-yojana-online-apply/feed/ 0