kisan karj mafi list Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/kisan-karj-mafi-list/ महा बाजारभाव Mon, 18 Nov 2024 05:56:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png kisan karj mafi list Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/kisan-karj-mafi-list/ 32 32 शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! 30,495 कोटी बजेट जिल्हानिहाय शेतकरी पहा https://www.mahabazarbhav.in/kisan-karj-mafi-list/ https://www.mahabazarbhav.in/kisan-karj-mafi-list/#respond Mon, 18 Nov 2024 05:56:13 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=55 शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा ➡️ इथे क्लिक करून पहा ⬅️   kisan karj ...

Read More...

The post शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! 30,495 कोटी बजेट जिल्हानिहाय शेतकरी पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा

 

kisan karj mafi list : सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बँकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बँकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

 

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा

 

दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींसह हमीभावाच्या प्रतीक्षेतील शेतकरी सध्या अडचणी असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बँकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बँकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

 

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा

 

राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व वाशिम या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ५६ ते २०० कोटींपर्यंत थकबाकी आहे. मात्र, उर्वरित २७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडील थकबाकीचे प्रमाण ४०० ते २८५७ कोटींपर्यंत आहे. त्यातील जालना, बुलढाणा, परभणी, पुणे, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, धाराशिव, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, धुळे, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नगर या १७ जिल्ह्यांतील शेतकरी सर्वाधिक थकबाकीत असल्याचेही त्या आकडेवारीतून दिसते. सध्या बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. वसुलीसाठी बँकांचे अधिकारी देखील थकबाकीदार शेतकऱ्यांचा दरवाजा ठोठावत आहेत.

 

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा

 

दुसरीकडे खासगी सावकारांकडूनही तगादा सुरु आहे. अशा परिस्थितीत अडचणीतील बळिराजा संकटाच्या चक्रव्युवहात सापडला असून राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात बोलताना महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देईल, अशी ग्वाही दिली. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांच्या वचननाम्यात तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हटणार आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींसह युवक व शेतकरी आता प्रचाराच्या केंद्रस्थानी असल्याचे पहायला मिळत आहे kisan karj mafi list… (संदर्भ : सकाळ)

 

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! जिल्हानिहाय शेतकरी पहा

➡ इथे क्लिक करून पहा ⬅

The post शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! 30,495 कोटी बजेट जिल्हानिहाय शेतकरी पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/kisan-karj-mafi-list/feed/ 0