Gold Price Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/gold-price/ महा बाजारभाव Thu, 06 Mar 2025 03:08:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Gold Price Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/gold-price/ 32 32 सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक https://www.mahabazarbhav.in/gold-price/ https://www.mahabazarbhav.in/gold-price/#respond Thu, 06 Mar 2025 03:08:48 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=580 Gold Price : सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. यात सतत वाढत्या दरामुळे ...

Read More...

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक appeared first on महा बाजारभाव.

]]>
Gold Price : सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. यात सतत वाढत्या दरामुळे सोन्या-चांदीची खरेदी करावी की नाही असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण होत आहे. यात आज 06-03-2025 रोजी सोन्या- चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/gold-price/feed/ 0