commit suicide viral video Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/commit-suicide-viral-video/ महा बाजारभाव Tue, 17 Dec 2024 05:53:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png commit suicide viral video Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/commit-suicide-viral-video/ 32 32 आत्महत्या करत होती तरुणी, NDRF टीमने वाचवला जीव, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल https://www.mahabazarbhav.in/commit-suicide-viral-video/ https://www.mahabazarbhav.in/commit-suicide-viral-video/#respond Tue, 17 Dec 2024 05:53:25 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=383     View this post on Instagram   A post shared by CHANDAN SINGH SENGAR. ( ...

Read More...

The post आत्महत्या करत होती तरुणी, NDRF टीमने वाचवला जीव, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
 


commit suicide viral video सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या घटना व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुलावरून नदीत उडी मारणाऱ्या एका तरुणीला एनडीआरएफ टीम वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी पुलाच्या खांब्यावर बसलेली दिसत आहे. ती आत्महत्या करण्याच्या विचार करत आहे पण वेळीच एनडीआरएफ टीम येते आणि त्यातील एक जवान तरुणीचे दोन्ही हात घट्ट पकडतो पण ती हात सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा दुसरा जवान येतो आणि त्या तरुणीला उचलतो. दोन्ही जवानाच्या मदतीने त्या तरुणीला पुलाच्या खांब्यावरून बाजूला केले जाते. अशा प्रकारे त्या तरुणीला आत्महत्या करण्यापासून वाचवले जाते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 


commando_soldier_army या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावा ही तरुणी ट्रेन पुलवरून आपले आयुष्य संपवण्याचा विचार करत होती. कोणीतरी पाहिले आणि कॉल केला तेव्हा एनडीआरफ टीमने तिचे आयुष्य वाचवले commit suicide viral video.”

The post आत्महत्या करत होती तरुणी, NDRF टीमने वाचवला जीव, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/commit-suicide-viral-video/feed/ 0