Aditi tatKare Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/aditi-tatkare/ महा बाजारभाव Fri, 07 Mar 2025 07:22:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Aditi tatKare Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/aditi-tatkare/ 32 32 लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! आजपासून 2100 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare-2/ https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare-2/#respond Fri, 07 Mar 2025 07:22:08 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=610 Aditi tatKare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार ...

Read More...

The post लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! आजपासून 2100 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on महा बाजारभाव.

]]>
Aditi tatKare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व

बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व

बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे

1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट

पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.

आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती

दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! आजपासून 2100 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare-2/feed/ 0
लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare/ https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare/#respond Tue, 04 Mar 2025 04:55:52 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=520 Aditi tatKare नमस्कार आज दिनांक 4 मार्च 2025 या दिवशी लाडके बहीण योजनेची यादी जाहीर   ...

Read More...

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on महा बाजारभाव.

]]>
Aditi tatKare नमस्कार आज दिनांक 4 मार्च 2025 या दिवशी लाडके बहीण योजनेची यादी जाहीर

लाडकी बहीण अपात्र यादी मध्ये

नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

झालेली आहे म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास

सुरुवात झालेली आहे तरी आपले नाव आपण चेक करावे.

आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी निधी मंजूर केलेला आहे आणि तो निधी

बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेला आहे तर आपल्याला एसएमएस आला किंवा नाही आपण

आपले नाव चेक करावे तर आपल्याला एसएमएस यायला सुरुवात झाली आहे.

लाडक्या बहिणीसाठी भाऊबीज निमित्त म्हणजेच पंधराशे रुपये बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

झालेली आहे तर या योजनेसाठी आपण केवायसी केली असेल तर आपल्याला पंधराशे रुपये आपल्या बँक

खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये लाखो महिला अपात्र ठरले आहेत.

लाडकी बहीण अपात्र यादी मध्ये

नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये गोंधळ सुरू आहे म्हणजे अपात्र असतानाही महिला या

योजनेचा लाभ घेत आहेत तरी शासनाकडून 40 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे या योजनेचा त्या

महिला लाभ उठवत होत्या चाळीस लाख महिला शासनाकडून अपात्र झालेले आहेत.

आपण जर पाहिलं तर या योजनेमध्ये ज्या महिलांना लाभ मिळत आहेत त्या महिलांना पंधराशे रुपये मिळत

आहेत आणि ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नाहीत अशा महिलांना सुद्धा पंधराशे रुपये मिळत होते

शासनाकडून ते मिळणे आता बंद झालेले आहेत याची महिलांनी नोंद घ्यावी.

बहिणींनो ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशा महिला अपात्र ठरवण्यात आलेले आहेत कारण गरीब

महिलांनाच या योजनेचा लाभ व्हावा अशी सरकारची इच्छा आहे आणि त्याचे धोरण सरकारने सुरू केलेले आहेत

ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत.

लाडकी बहीण अपात्र यादी मध्ये

नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना प्रत्येकी जून महिन्यात आपले केवायसी

करणे गरजेचे आहे जेणेकरून या महिलांना त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत याचे

कारण असे की प्रत्येक वर्षाच्या जूनमध्ये आपण आपली केवायसी करणे बंधनकारक आहे.

लाडक्या बहिणींना शासनाकडून केवायसी बंधनकारक केलेली आहे तरी पंधराशे रुपये आज लाडक्या बहिणीच्या

बँक खात्यात जमा झालेले आहेत जर आपल्याला एसएमएस आला नसेल तर आपण आपल्या जवळच्या सीएससी

सेंटर वरती जाऊन आपले खाते चेक करावे किंवा आपण आपल्या बँक खात्यात जाऊन शाखेशी संपर्क साधावा

लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण आपला आधार क्रमांक ओटीपी कोणत्याही अनोळख्या व्यक्तीशी शेअर करू नये जेणेकरून आपल्याला भविष्यात आपल्या बँक खात्याला धोका होईल असे करू नये

लाडक्या बहिणीसाठी आज चांगला दिवस आहे कारण त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने पंधराशे रुपये जमा केलेले आहेत तरी आपल्याला पुढचा हप्ता पाहिजे असेल तर आपण आपली केवायसी करणे बंधनकारक केले आहे तरी आपण आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन आपण आपली केवायसी करणे गरजेचे आहे तरच आपल्याला पुढील 1500 हप्ता आहे

👇

लाडकी बहीण अपात्र यादी मध्ये

नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare/feed/ 0