Aaditi Sunil Tatkare Ladaki Bahin Yojana Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojana/ महा बाजारभाव Tue, 03 Dec 2024 11:28:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Aaditi Sunil Tatkare Ladaki Bahin Yojana Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/tag/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojana/ 32 32 लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा https://www.mahabazarbhav.in/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojana/ https://www.mahabazarbhav.in/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojana/#respond Tue, 03 Dec 2024 11:28:58 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=291 👇👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈   Aaditi Sunil Tatkare Ladaki Bahin Yojana : अशातच ...

Read More...

The post लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा appeared first on महा बाजारभाव.

]]>
👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा

 

Aaditi Sunil Tatkare Ladaki Bahin Yojana : अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा

 

त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या गरिब महिलांसाठी सुरू झाली. मात्र अटी मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे. ज्याचे वय २१ ते ६५ दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे आणि यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेचा लाभार्थी नाहीत अशा तीन निकषांमध्ये बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली गेली.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा

 

मात्र अनेक महिलांच्या नावाने एका पुरूषाने पैसे उकळळे, अनेक श्रीमंत महिला देखील लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यात. याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत दिली आहे. पण अर्ज तपासणी करताना सर्व छाननी झाली असल्याने पुन्हा फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोटी कागदपत्र देऊन ज्यांनी लाभ घेतला, अशा महिलांच्या अर्जाची नंतर पडताळणी होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची तपासणी होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे Aaditi Sunil Tatkare Ladaki Bahin Yojana.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

The post लाडकी बहीण योजनेचे ७५०० या महिलांना करावे लागणार वापस यादीत नाव तपासा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojana/feed/ 0