SBI Clerk Recruitment 2024 : सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 13735 जागांसाठी महाभरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 13735 (महाराष्ट्र 1163
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लीक करा 👈
अधिकृत संकेतस्थळ
👉 येथे क्लीक करा 👈
रिक्त पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] SBI Clerk Recruitment 2024.