महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/ महा बाजारभाव Sat, 08 Mar 2025 11:52:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/ 32 32 दारूच्या नशेत तरुणाने सापालाच गळ्यात लटकवलं; थरकाप उडवणारा VIDEO पाहा https://www.mahabazarbhav.in/young-man-shocking-video/ https://www.mahabazarbhav.in/young-man-shocking-video/#respond Sat, 08 Mar 2025 11:52:58 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=643 Shocking Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा सांपाचे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात पुन्हा अशाच एक ...

Read More...

The post दारूच्या नशेत तरुणाने सापालाच गळ्यात लटकवलं; थरकाप उडवणारा VIDEO पाहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
Shocking Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा सांपाचे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात पुन्हा अशाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.नक्की काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Young Man Shocking Video: दारुच्या नशेत अनेकदा काही व्यक्ती धोकादायक कृत्य करताना दिसून येतात.सध्या सोशल मीडियावर असाच एक प्रकार समोर आला आहे,ज्यात एका मद्यपी युवकाने कोब्रा सापाशी खेळताना दिसून आला आणि त्यानंतर गळ्यात ही सापाला लटकवले.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हायरल(Viral) होत असलेला प्रकार अमरावती शहरातील छत्री तलाव येथील आहे.चक्क कोब्रा साप त्याने गळ्यात लटकवत तो सापाशी खेळला यावेळी त्याला सापाने चावा सुद्धा घेतला. ईश्वर भोसले असं सापाशी खेळत असलेल्या तरुणाचे नाव आहे.कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता तो सापाशी खेळत होता तसेच तो युवक लोकांच्या अंगावर साप फेकण्याची भीती सुद्धा दाखवत होता.सध्या या युवकावर वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ(Video) हा सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.व्हिडिओ व्हायरल होताच काही क्षणात याला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे तर अनेकांनी अनेक लाईक्सही दिलेले आहेत.सोशल मीडियावर यापूर्वीही अशा अनेक तरुणांचे सापांशी खेळतानाचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आणि असे व्हिडिओ नेटकरी वर्गात तुफान चर्चेत येत असतात.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

saamtvnews या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,”मद्यधुंद तरुणाचा विषारी सापाशी खेळ”असे लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

The post दारूच्या नशेत तरुणाने सापालाच गळ्यात लटकवलं; थरकाप उडवणारा VIDEO पाहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/young-man-shocking-video/feed/ 0
“बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ https://www.mahabazarbhav.in/girl-dance-on-bilanchi-nagin-nighali-song/ https://www.mahabazarbhav.in/girl-dance-on-bilanchi-nagin-nighali-song/#respond Sat, 08 Mar 2025 11:01:32 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=646 Viral video: सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच एका तरुणाच्या डान्सने सोशल ...

Read More...

The post “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ appeared first on महा बाजारभाव.

]]>
Viral video: सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच एका तरुणाच्या डान्सने सोशल मीडियाला वेड लावलं आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Dance video viral: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक

आणि माहितीपूर्ण असे वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी

रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल

मीडियावर शेअर झाला.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियावर एखाद्या घटनेला वाचा फोडली जाते. तसंच या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच एका तरुणाच्या डान्सने सोशल मीडियाला वेड लावलं आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या सौंदर्यालाही मात दिसेल असं या तरुणीचं सौंदर्य आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.डान्स करणं हा अनेकांचा प्रचंड आवडीचा छंद असतो. कधी कोठे गाणं वाजलं की, अनेकजण लगेच ताल धरतात. असाच ताल धरत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मात्र तिने धरलेल्या डान्सच्या ठेक्यामुळे आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जेव्हा एखादं नवीन गाणं येतं तेव्हा त्यावर आपल्याला यूजर्सचे अनेक रील्स पाहायला मिळतात. मात्र हल्ली जुनी गाणी तरुणाईच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. कारण आता जुन्या गाण्यांवर व्हिडीओ बवण्याचा ट्रेंड आला आहे. ये तो रील्स का जमाना है! कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही गौतमीलाही विसराल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” या जुन्या मराठी गाण्यावर ही तरुणी थिरकली आहे. नुसतीच थिरकली नाहीतर तिचे एक्स्प्रेशनही पाहण्यासारखे आहेत.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचं रुप एखाद्या सुंदर परीसारखं आहे, असे नेटकरी म्हणते आहेत. काही जण तर तिला लवकराच लवकर चित्रपटसृष्टीत पदार्पण कर असा सल्लाही यूजर्स देत आहेत.

👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

The post “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/girl-dance-on-bilanchi-nagin-nighali-song/feed/ 0
जेवणाचं बिल बघताच आला हार्ट अटॅक! जागीच मृत्यू व्हिडिओ व्हायरल https://www.mahabazarbhav.in/young-man-dies-due-to-heart-attack/ https://www.mahabazarbhav.in/young-man-dies-due-to-heart-attack/#respond Sat, 08 Mar 2025 09:05:41 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=632 FPJने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी (१ मार्च) घडली आणि मृत तरुणाचं वय २७ वर्षं असून, ...

Read More...

The post जेवणाचं बिल बघताच आला हार्ट अटॅक! जागीच मृत्यू व्हिडिओ व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
FPJने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी (१ मार्च) घडली आणि मृत तरुणाचं वय २७ वर्षं असून, त्याचं नाव सचिन गरू, असं आहे, जो राजस्थानमधील

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

राजसमंद येथील नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. हॉटेलमध्ये बिल भरताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. रेस्टॉरंट कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी सचिनला जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @RohitMishra2024 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘जेवल्यानंतर, एक तरुण हॉटेलचं बिल भरण्यासाठी काउंटरवर जातो आणि जेव्हा बिल पाहतो, तेव्हा २७ वर्षीय त्या तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होतो. लोक अचानक मृत पावत आहेत याचे कारण काय आहे?’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या व्हिडीओवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, हे “कोविडच्या वॅक्सिनमुळे होत आहे”. तर दुसऱ्यानं “आजकाल अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत आहे. सरकारनं यावर पावलं उचलली पाहिजेत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कुणाचा शेवट कसा होईल सांगता येत नाही”

👇

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

The post जेवणाचं बिल बघताच आला हार्ट अटॅक! जागीच मृत्यू व्हिडिओ व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/young-man-dies-due-to-heart-attack/feed/ 0
मृत्यू वेळ काळ बघत नाही” तरुणाला असं मरण आलं की VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल; “असा शेवट कुणाचाही होऊ नये” https://www.mahabazarbhav.in/viral-video-2025/ https://www.mahabazarbhav.in/viral-video-2025/#respond Sat, 08 Mar 2025 05:50:23 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=626 Viral video 2025: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला ...

Read More...

The post मृत्यू वेळ काळ बघत नाही” तरुणाला असं मरण आलं की VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल; “असा शेवट कुणाचाही होऊ नये” appeared first on महा बाजारभाव.

]]>
Viral video 2025: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ

व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या

काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत;

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला

आहे. त्यामध्ये एका व्यक्तीचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या

व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जेवताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हल्ली हार्ट अटॅक किंवा स्टॉक्सचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहेत. काही काळापूर्वी अटॅक फक्त वृद्ध लोकांना येत होते. परंतू आता तरुणांना देखील अटॅक येत आहे. या तरुणाला ज्याप्रकारे मरण आलं आहे हे पाहून असा शेवट कुणाचाही होऊ नये असं तुम्हीही म्हणाल.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हल्ली अनेकांना कोणत्या परिस्थितीत कधी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येईल ते सांगता येत नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जीव गेला, अशी परिस्थिती उदभवल्याचे दिसते. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीचा अक्षरश: सायकलवर बसल्या बसल्याच मृत्यू झाला आहे. सायकवरुन सामान घेऊन जात असताना अचानक त्याचा मृत्यू झाला असून तो तसाच सायकलवर पडून आहे, पहिल्यांदा बघताना असं वाटतं की सायरलवर बसल्या बसल्या त्याला झोप लागली आहे. मात्र तसं नसून त्याचा मृत्यू झाला आहे.

👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

The post मृत्यू वेळ काळ बघत नाही” तरुणाला असं मरण आलं की VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल; “असा शेवट कुणाचाही होऊ नये” appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/viral-video-2025/feed/ 0
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा https://www.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojana/ https://www.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojana/#respond Sat, 08 Mar 2025 03:47:48 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=638 ladaki bahin Yojana list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला ...

Read More...

The post लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
ladaki bahin Yojana list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती

तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास

विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे

1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर नारीशक्ती दूध नावाचे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.

सुरुवातीला हे ॲप तुम्हाला अपडेट करून घ्यावे लागेल.
या ॲपमध्ये मी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या अर्जापुढे Approved असे लिहून येईल.
किंवा तुमचा अर्ज Pending मध्ये देखील असू शकतो. जर तुमचा अर्ज Pending मध्ये असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.
परंतु जर तुमचा अर्ज Disapproved झाला तर मात्र तुम्हाला अर्ज पुन्हा भरावा लागेल. ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट होतील त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

The post लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojana/feed/ 0
भीषण अपघात 10 लोक मृत्युमुखी ओव्हरटेक करताना झाला व्हिडीओ व्हायरल https://www.mahabazarbhav.in/car-accident/ https://www.mahabazarbhav.in/car-accident/#respond Sat, 08 Mar 2025 03:14:52 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=635 Car accident सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे व्हिडीओ असतात. काही ...

Read More...

The post भीषण अपघात 10 लोक मृत्युमुखी ओव्हरटेक करताना झाला व्हिडीओ व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
Car accident सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर असे

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

काही स्टंट केले जातात, जे बघून मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. आजकाल तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहते. सध्यातर एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, ओव्हरटेक का करु नये.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोस्टल रोडवर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.त्यातच पुन्हा एकदा अशाच एका भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात एका आलीशान कारच्या अपघाताचा थरार पाहण्यासाठी मिळाला आहे. मुंबईच्या वरळी येथील कोस्टल रोडवर सोमवारी वेगवान बीएमडब्ल्यू इतर वाहनांना

👇

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुभाजकावर जाऊन आदळली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, कार प्रथम पांढऱ्या वॅगनआरला आणि नंतर टोयोटा फॉर्च्युनरला वेगात ओव्हरटेक करताना दिसत आहे. ड्रायव्हर लेन क्रॉस करताना आणि नंतर उजव्या बाजूच्या दुभाजकात घुसताना दिसला. अपघातामुळे लक्झरी कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर चालकाला किरकोळ दुखापत झाली, इतर लोक जखमी झाल्याचे वृत्त नाही. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.याप्रकरणी चालकावर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

The post भीषण अपघात 10 लोक मृत्युमुखी ओव्हरटेक करताना झाला व्हिडीओ व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/car-accident/feed/ 0
ड्रायव्हर आगीत किंचाळतोय अन् लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO https://www.mahabazarbhav.in/truck-driver-video/ https://www.mahabazarbhav.in/truck-driver-video/#respond Sat, 08 Mar 2025 02:37:28 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=629 Truck driver video रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे ...

Read More...

The post ड्रायव्हर आगीत किंचाळतोय अन् लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO appeared first on महा बाजारभाव.

]]>
Truck driver video रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, अपघातात जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरला मदत करण्याऐवजी लोक त्याचा व्हिडीओ काढत होते. अपघातात ट्रकला लागलेल्या आगीमध्ये होरपळणाऱ्या ड्रायव्हरला मद करायचं सोडून लोकांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात. हल्ली लोक इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात पण त्यात संधी मिळाली तर फक्त स्वत:चा फायदा बघत राहतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.जगण्‍याचा वेग वाढलाय. येथे थांबायला कोणाचा वेळ नाही. सार्‍यानांचा कमालीचे घाई झाली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

प्रत्‍येक रस्‍त्‍यावरील हे चित्र आता आपल्‍या अंगवळणी पडलंय;पण एखादा अपघात झाला असेल तर किमान थांबणे अपघातग्रस्‍ताला उपचार करणे एवढी तसदीही कोणी घेताना दिसत नसल्‍याचेही आपल्‍याला कानावर येते. आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात.सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल की लोकं असं कशी वागू शकतात.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रकचा भीषण असा अपघात झाला असून ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ट्रकलाही आग लागली असून त्या आगीत तो वेदनंन विव्हळतोय मात्र जमलेले लोक त्याला मदत करण्याएवजी त्याचा व्हिडीओ काढत आहे. हा जखमी ड्रायव्हर मदतीसाठी विनवण्याही करताना दिसत आहे मात्र कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही. अशा प्रकारे माणुसकीची हत्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. हा सगळा प्रकार पाहून माणसात आता माणुसकी शिल्लक राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

👇

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

The post ड्रायव्हर आगीत किंचाळतोय अन् लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/truck-driver-video/feed/ 0
लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत https://www.mahabazarbhav.in/ladki-bahin-yojana-online-apply/ https://www.mahabazarbhav.in/ladki-bahin-yojana-online-apply/#respond Fri, 07 Mar 2025 13:20:09 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=623 ladki Bahin Yojana online apply नमस्कार यावर्षी आपण पाहिलं तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ...

Read More...

The post लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत appeared first on महा बाजारभाव.

]]>
ladki Bahin Yojana online apply नमस्कार यावर्षी आपण पाहिलं तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी लाडकी बहिणी

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

योजना ही जाहीर करण्यात आली आणि या योजनेनुसार महिलांची नोंदणी करून त्यांना पात्र ठरवण्यात आले आणि या योजनेनुसार ज्या पात्र महिला आहेत

अशा महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे परंतु आता याच योजनेचे एक धक्कादायक बातमी

समोर येत आहे आणि ती म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत या सर्व लाभ घेणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी

सुरू झालेले आहे आणि या पडताळणी त या लाभ घेणाऱ्या महिलांपैकी ज्या महिला अपात्र ठरणार आहेत या सर्व महिलांना या योजनेतील बाहेर काढण्यात

येणार आहे असा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

ladki Bahin Yojana online apply राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी एक निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय बऱ्याच साऱ्या

महिलांसाठी एक वाईट बातमी म्हणून समोर आलेली आहे तर या निर्णयानुसार आता ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत यांच्या

अर्जांची खांडेकोरपणे पडताळणी सुरू होऊन ज्या महिला अपात्र ठरणार आहेत अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे आता मिळालेल्या

निकषानुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाख पर्यंत अपात्र महिलांची जाऊ शकते तर आता ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या कोणत्या

निकषानुसार अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ladki Bahin Yojana online apply

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

या नवीन निकषानुसार महिला ठरणारा अपात्र :-

ज्या महिला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांची संख्या 2,30,000 पर्यंत आहे या महिला अपात्र ठरणार आहेत.

यामध्ये आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला पात्र होत्या परंतु आता झालेल्या

पळतानुसार जवळजवळ 1,10,000 महिला 65 वर्षापेक्षा अधिक वय असल्यामुळे या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत.

ज्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत आणि नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000 पर्यंत आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

फेब्रुवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2,00,000 आहे.

सरकारी कर्मचारी याचबरोबर ज्या दिव्यांग महिला आहेत या अशा 2,00,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत.

आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार यापुढे जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकार द्वारे नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत.

आता जे नवीन निकष लागू झाले आहेत या निकषांनुसार ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे तुमची केवायसी

आणि याचबरोबर जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे आणि या सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ या नवीन निकषानुसार

ज्या पात्र ठरतील अशाच महिलांना दिला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच साऱ्या सरकारी योजनांना कात्री लागली होती परंतु आता या लाडक्या बहिणी नवीन निकषानुसार

अपात्र ठरल्याने यांची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत आणि याच बरोबर जो सरकारी खर्च आहे यामध्ये सुद्धा 30 टक्के कपात

झालेली आहे राज्यात आपण पाहिलं तर सर्वात जास्त लाभ पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महिलांनी घेतलेला आहे आणि याच बरोबर सर्वात कमी

लाभ घेणाऱ्या महिलांचे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली ठरलेली आहेत या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट हा 30 ते 39 या वयोगटातील सर्वात जास्त महिला आहेत.

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

नवीन निकषानुसार कोणत्या महिला अपात्र ठरणार?

आतापर्यंत आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नावे आणि अर्जात दिलेली नावे यावर तफावत आढळून आलेल्या महिलांची

संख्या जवळजवळ 16.5 लाख इतकी आहे आणि यांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेले होते. अशा सर्व महिलांची काटेकोरपणे जिल्हास्तरावर तपासणी

करण्यात येणार आहे आणि ज्या महिला पात्र ठरतील अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरून बाहेर काढण्यात येणार आहे याचबरोबर ज्या महिलांचे

आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल तर या अशा देखील महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे

👇

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

The post लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/ladki-bahin-yojana-online-apply/feed/ 0
सोन्याच्या दरात मोठी घसरण, जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर https://www.mahabazarbhav.in/gold-rate/ https://www.mahabazarbhav.in/gold-rate/#respond Fri, 07 Mar 2025 12:40:30 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=620 Gold rate : सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. यात सतत वाढत्या दरामुळे ...

Read More...

The post सोन्याच्या दरात मोठी घसरण, जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर appeared first on महा बाजारभाव.

]]>
Gold rate : सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. यात सतत वाढत्या दरामुळे सोन्या-चांदीची खरेदी करावी की नाही असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण होत आहे. यात आज 06-03-2025 रोजी सोन्या- चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post सोन्याच्या दरात मोठी घसरण, जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/gold-rate/feed/ 0
लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 4500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा https://www.mahabazarbhav.in/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/ https://www.mahabazarbhav.in/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/#respond Fri, 07 Mar 2025 11:17:36 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=617 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला ...

Read More...

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 4500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा appeared first on महा बाजारभाव.

]]>
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती

तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास

विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे

1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर नारीशक्ती दूध नावाचे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.

सुरुवातीला हे ॲप तुम्हाला अपडेट करून घ्यावे लागेल.
या ॲपमध्ये मी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या अर्जापुढे Approved असे लिहून येईल.
किंवा तुमचा अर्ज Pending मध्ये देखील असू शकतो. जर तुमचा अर्ज Pending मध्ये असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.
परंतु जर तुमचा अर्ज Disapproved झाला तर मात्र तुम्हाला अर्ज पुन्हा भरावा लागेल. ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट होतील त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 4500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/feed/ 0