Viral Videos Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/category/viral-videos/ महा बाजारभाव Thu, 26 Dec 2024 10:42:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Viral Videos Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/category/viral-videos/ 32 32 गाण्यावर आजोबांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “नादाला वय लागत नाही” https://www.mahabazarbhav.in/old-man-dance-viral-video/ https://www.mahabazarbhav.in/old-man-dance-viral-video/#respond Thu, 26 Dec 2024 10:42:08 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=487     View this post on Instagram   A post shared by (@all_top_sounds_updates_) old man dance ...

Read More...

The post गाण्यावर आजोबांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “नादाला वय लागत नाही” appeared first on महा बाजारभाव.

]]>
 

 

View this post on Instagram

 

A post shared by (@all_top_sounds_updates_)


old man dance viral video : सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by (@all_top_sounds_updates_)


उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by (@all_top_sounds_updates_)


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता अक्षरश: डीजेच्या बेसवर ऊभं राहून नाचत आहेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसर वऱ्हाडी मंडळींनी भरलेला दिसून येत आहे. काही वेळानंतर संपूर्ण वऱ्हाडी मंडळी डीजेच्या गाण्यावर डान्स करत आहेत. तिथेच काही तरुणही डान्स करत आहेत, मात्र काही वेळातच सर्वांचं लक्ष या आजोबांकडे जातं. ‘तुम्हा बघून तोल माझा गेला’ गाण्यावर आजोबांनी खतरनाक डान्स केला आहे. आजोबांनी डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या आजोबांना जोरदार दाद दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल old man dance viral video.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by (@all_top_sounds_updates_)

The post गाण्यावर आजोबांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “नादाला वय लागत नाही” appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/old-man-dance-viral-video/feed/ 0
थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद https://www.mahabazarbhav.in/blast-in-ambulance-video/ https://www.mahabazarbhav.in/blast-in-ambulance-video/#respond Thu, 26 Dec 2024 06:36:29 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=482   #Breaking | Ambulance carrying pregnant woman blasts after catching fire in Maharashtra’s #Jalgaon Notably, no ...

Read More...

The post थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद appeared first on महा बाजारभाव.

]]>
 


Blast in Ambulance महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात रस्त्याच्या मधोमध एका रुग्णवाहिकेला आग लागल्याच्या व्हिडिओने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला पण गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबीय थोडक्यात बचावले. दादा वाडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर ही घटना घडली.

 


व्हायरल क्लिपमध्ये रुग्णवाहिकेला आग लागली आहे कारण प्रेक्षकांनी परिसराला वेढले आहे आणि अचानक मोठा स्फोट होतो. स्फोट इतका जोरदार होता की त्यामुळे परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, असेही अहवालात म्हटले आहे. इंजिनमधून धूर निघत असल्याचे ड्रायव्हरला दिसले, त्यानंतर तो रुग्नवाहिकेतून बाहेर पडला आणि गरोदर महिला व कुटुंबीयांना रुग्वाहिकेतून बाहेर पडण्यास मदत केली.

 


रुग्णवाहिका एरंडोलच्या शासकीय रुग्णालयातून जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आली. X वर व्हिडिओ शेअर करताना एका पत्रकाराने लिहिले, “कोणीही जखमी झालr नाही कारण ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे त्याला वाहनातून धूर येत असल्याचे लक्षात आले, ज्यामुळे रुग्नवाहिकेतील लोकांना त्वरित बाहेर काढण्यात आले.”

 


गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातही अशीच एक घटना समोर आली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला आग लागली आणि त्यामुळे स्फोट झाला. प्रतापगड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. चालकाला त्याच्या वाहनातून अचानक धूर येत असल्याचे दिसले. तो आपत्कालीन दरवाजातून वाहनातून बाहेर पडला Blast in Ambulance.

The post थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/blast-in-ambulance-video/feed/ 0
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral https://www.mahabazarbhav.in/bus-tyre-bursts/ https://www.mahabazarbhav.in/bus-tyre-bursts/#respond Wed, 25 Dec 2024 11:52:03 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=479 Bus tyre bursts उडुपी येथून टायर फुटल्याने थरारक अपघाताचा अंगावर काटा उभा करणारा सीसीटीव्ही फुटेज समोर ...

Read More...

The post हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral appeared first on महा बाजारभाव.

]]>

Bus tyre bursts उडुपी येथून टायर फुटल्याने थरारक अपघाताचा अंगावर काटा उभा करणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, जे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बिनदिक्कतपणे शेअर केले जात आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याच्याकडेला असलेल्या पंक्चरच्या दुकानात एक मेकॅनिक बसचे टायर तपासताना आणि दुरुस्ती करताना दिसत आहे. टायरमध्ये हवा भरत असताना अचानक तो फुटतो.

 


टायरचा स्फोट झाल्याने मेकॅनिक हवेत फेकला गेला आणि खाली पडला, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. अब्दुल रशीद (१९) असे मेकॅनिकचे नाव आहे, तो कोटेश्वरजवळील NH66 वर असलेल्या पंक्चरच्या दुकानात टायर दुरुस्त करत होता.
हवा भरताना टायर फुटला…

 


अंगावर थपापार व्हिडिओ X हँडल @eedinanews ने २३ डिसेंबर रोजी पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे – उडुपी जिल्ह्यातील कुंदापूरजवळ एका पंक्चरच्या दुकानात हवा भरताना टायर फुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. कोटेश्वर येथे ही घटना घडली असून अब्दुल रशीद (१९) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.११ वाजता घडली.

 


हा व्हिडीओ १३ सेकंदाचा आहे, ज्यामध्ये दुकानासमोर स्कूल बस उभी असल्याचे दिसत आहे. एक तरुण बसचा टायर दुरुस्त करून त्यात हवा भरत आहे. हवा भरल्यानंतर तो तिथून दूर जाऊ लागताच टायर फुटतो. हा स्फोट इतका शक्तिशाली आहे की, धुराच्या ढगाबरोबरच ती व्यक्ती काही इंच हवेत फेकली जाते आणि जोरात जमिनीवर कोसळते. आवाज ऐकून लोक त्याच्या मदतीला धावतात आणि त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात घेऊन जातात. या अपघातात मेकॅनिकच्या हाताला दुखापत झाली आहे.​ Bus tyre bursts​

The post हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/bus-tyre-bursts/feed/ 0
पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा https://www.mahabazarbhav.in/post-office-yojna/ https://www.mahabazarbhav.in/post-office-yojna/#respond Wed, 25 Dec 2024 10:11:10 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=484 post office yojna : प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना ...

Read More...

The post पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा appeared first on महा बाजारभाव.

]]>
post office yojna : प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना काही बचत करतो. बचतीतून चांगला परतावा मिळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये आजही भारतीय गुंतवणूक करतात. पोस्टाच्या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळतेच. पण या बचतीची सरकार हमी घेते. किसान विकास पत्र, KVP Scheme ही अशीच जोरदार योजना आहे. या योजनेत ग्राहकांना केवळ 115 महिन्यात पैसा डबल मिळतो. काय आहे ही योजना? कशी करता येईल गुंतवणूक?

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

पैसा दुप्पट करणारी योजना

कोणत्याही जोखि‍मेशिवाय तुम्हाला पैसा दुप्पट करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र, KVP ही जोरदार योजना आहे. या योजनेवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडलेल्या आहे. पारंपारिक गुंतवणूकदार या योजनेला महत्त्व देतात. या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यावर 115 महिन्यात रक्कम दुप्पट होते. तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांपासून अनेक पट्टीत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जास्तीत जास्त किती पण रक्कम गुंतवता येते. त्याला मर्यादा नाही.

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

किती खाते येतील उघडता?

किसान विकास पत्र योजनेतंर्गत एकल अथवा दोन पद्धतीचे खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावाने या सरकारी योजनेत खाते उघडता येते. तर एक व्यक्ती किती पण खाते उघडू शकते. त्याची कोणतीची मर्यादा नाही. तुम्ही किसान पत्र योजनेतंर्गत कितीही खाती उघडू शकता. सध्या या योजनेवर सरकारकडून 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. दर तीन महिन्याला व्याजात बदल होतो.

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

पोस्ट ऑफिसमध्ये KVP, NSC खाते असे ऑनलाइन असे सुरू करा

  • पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा
  • ‘जनरल सर्व्हिसेस’ वर जा. नंतर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ वर जा आणि शेवटी ‘नवीन विनंती’ वर जा
  • NSC खाते उघडण्यासाठी, ‘NSC’ खात्यावर क्लिक करा. KVP खाते उघडण्यासाठी, ‘KVP खाते’ वर क्लिक करा
  • NSC खाते उघडण्यासाठी असलेली रक्कम जमा करा. योजनेतंर्गत, किमान 1000 अथवा 100 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करा
  • पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते निवडा
  • अटी व शर्तीं वाचून क्लिक करा आणि स्वीकारा

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन खाते बंद करा

  • ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि सबमिट बटण दाबा
  • दोन्ही खाते ऑनलाइन कसे बंद करावे
  • पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा
  • ‘कॉमन सर्व्हिसेस’ अंतर्गत, ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ > ‘नवीन विनंती’ वर क्लिक करा
  • NSC साठी ‘NSC अकाउंट क्लोजर’ आणि KVP साठी ‘KVP अकाउंट क्लोजर’ वर क्लिक करा
  • राष्ट्रीय बचत खाते आणि किसान विकास पत्राचे खाते जे बंद करायचे आहे, ते निवडा आणि पुढील प्रक्रिया करा vpost office.

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

The post पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/post-office-yojna/feed/ 0
सीएनजी भरताना डोळाच गमावला! पाहा थरकाप उडवणारा VIDEO https://www.mahabazarbhav.in/cng-accident-viral-video/ https://www.mahabazarbhav.in/cng-accident-viral-video/#respond Mon, 23 Dec 2024 10:52:48 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=461   View this post on Instagram   A post shared by Pune_is_loveee (@pune_is_loveee)   CNG Accident ...

Read More...

The post सीएनजी भरताना डोळाच गमावला! पाहा थरकाप उडवणारा VIDEO appeared first on महा बाजारभाव.

]]>

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune_is_loveee (@pune_is_loveee)

 

CNG Accident Viral Video : पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्यामुळे सीएनजी वाहनांची संख्या सध्या वाढत चालली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजी पंपाच्या दुर्घटना देखील वाढले आहेत. कारण सीएनजी गॅस भरताना कुठे कार मध्ये स्पोर्ट झालाय तर कुठे रिक्षामध्ये स्पोर्ट होऊन नागरिक जखमी झालेत अशा अनेक बातम्या तुम्ही ऐकले असतील. अशा घटनांमुळे अनेकांना जखमी व्हावे लागते तर अनेकांना स्वतःचा प्राणही गमववा लागतो. Viral Video

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune_is_loveee (@pune_is_loveee)


अशीच एक धक्कादायक घटना पुण्याच्या एका सीएनजी पंपावर घडली आहे. एका छोट्या चुकमुळे सीएनजी पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला आपला डोळा गमावा लागला आहे. एकदम मन विचलित करणारे हे धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सीएनजी पंपावर होणाऱ्या अशा अनेक घटना तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिले असतील. अशीच ही घटना पुण्यामधील सीएनजी पंपावर कर्मचारी नेहमीप्रमाणे दुचाकी मध्ये सीएनजी गॅस भरत होता. त्याने सीएनजीचा नोझल दुचाकीला लावलं आणि गॅस सुरू केला. मात्र तेवढ्यात अचानक अत्यंत वेगाने सीएनजीचं क्लोजर उघडलं आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आदळलं. तो जमिनीवर धाडकन कोसळला. काही क्षणात घडलेल्या या घटनेमुळे पेट्रोल पंपावर च सगळेच धावू लागले. या दुर्घटनेत सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्याला त्याचा डोळा गमवावा लागला. या प्रकरणाबाबत पंप मालकावर सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune_is_loveee (@pune_is_loveee)


सीएनजी हा अतिशय ज्वलनशील वायू आहे. गॅस भरताना वाहनांमध्ये बसू नका. इंधन भरताना इग्निशन बंद करा. सीएनजी टाकी जास्त भरणे टाळा गळतीचा धोका असतो. उन्हाळ्यामध्ये गॅस सीएनजी सिलेंडर क्षमतेपेक्षा दोन तृतीयांश पर्यंत भरा. टाकी रिकामी होईपर्यंत गाडी चालू नका. सीएनजी रिफील करतांना मोबाईल वापरणे टाळा. सीएनजी पंपावर सीएनजी भरताना ही काळजी घेणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर पंपावरील कर्मचाऱ्यांनी देखील तेवढीच सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सगळ्या नियमाचे काटेकोरपणे पालन नाही केले तर काही ना काही दुर्घटना घडत असतात. पंपावर वाहनाची रांग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घाई गडबड न करता शांतपणे काम करणे गरजेचे आहे. कारण थोडाफार निष्काळजीपणा तुमच्या जीवावर येऊ शकतो CNG Accident Viral Video.

The post सीएनजी भरताना डोळाच गमावला! पाहा थरकाप उडवणारा VIDEO appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/cng-accident-viral-video/feed/ 0
वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा” https://www.mahabazarbhav.in/groom-bride-viral-dance/ https://www.mahabazarbhav.in/groom-bride-viral-dance/#respond Sun, 22 Dec 2024 04:43:12 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=454 groom bride viral dance   View this post on Instagram   A post shared by @unaad_lekru ...

Read More...

The post वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा” appeared first on महा बाजारभाव.

]]>
groom bride viral dance

 

View this post on Instagram

 

A post shared by @unaad_lekru


groom bride viral dance लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by @unaad_lekru


लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका लग्नात नवरा-नवरीला नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी नवरा नवरीने आपल्या लग्नाच्या वरातीत तुफान डान्स केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by @unaad_lekru


व्हायरल व्हिडिओत तुम्हाला लग्नाची वरात सुरु असलेली दिसत आहे. वरातीत घरातील अनेक सदस्य डान्स करताना दिसत आहे. जर तुम्ही पाहिले तर लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण उपस्थित आहे, मात्र व्हिडिओत पुढे पाहिले तर वरातीत नवरा-नवरीसाठी जो रथ असतो त्यावर चढून नवरदेव आणि नवरीबाई जोरदार डान्स करत आहे. नवरीचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे.डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by @unaad_lekru

The post वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा” appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/groom-bride-viral-dance/feed/ 0
भररस्त्यात विद्यार्थींनीची कुटाकुटी; एकमेंकीना पार धु धु धुतले; VIDEO व्हायरल https://www.mahabazarbhav.in/girls-fight-viral-video/ https://www.mahabazarbhav.in/girls-fight-viral-video/#respond Sat, 21 Dec 2024 13:31:32 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=445   Kalesh b/w Group of College Girls on Road pic.twitter.com/Roc5oledMG — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November ...

Read More...

The post भररस्त्यात विद्यार्थींनीची कुटाकुटी; एकमेंकीना पार धु धु धुतले; VIDEO व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
 


Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर सध्या काही तरुणींमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून वारंवार आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. सध्या होत असलेल्या तरुणींच्या हाणामारी कारण काय ते एकदा पाहाच. व्हायरल(Video) व्हिडिओत काही तरुणींचा ग्रुप रस्त्याच्या एकाबाजूला जमला आहे. काही वेळात या तरुणींमध्ये वाद होण्यास सुरुवात होते मात्र त्यामधील दोन तरुणीमध्ये जोरदार हाणामारी(Fighting) होते.

 


काही वेळात अन्य तरुणीही त्या एका तरुणीला मारण्यास सुरुवात करतात. बऱ्याच वेळ तरुणींची हाणामारी सुरु असते. पंरतू एक तरुणीही भाडंण आणि हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत असताना व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.तरुणींच्या हाणामाराची व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला असून तो व्हिडिओ ”@gharkekalesh” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच कॅप्शनमध्ये ,”कॉलेजच्या विद्यार्थींनी भररस्त्यात राडा” असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या व्हिडिओला मोठ्या संख्येने

 


लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.तरुणींच्या हाणामारी व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”नेमके कारण काय” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,”बाब रे” तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर अनेकांनी हैराजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही Girls Fight Viral Video.

 

The post भररस्त्यात विद्यार्थींनीची कुटाकुटी; एकमेंकीना पार धु धु धुतले; VIDEO व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/girls-fight-viral-video/feed/ 0
ओव्हरटेकच्या नादात पुलावरून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल https://www.mahabazarbhav.in/viral-car-video-2024/ https://www.mahabazarbhav.in/viral-car-video-2024/#respond Sat, 21 Dec 2024 10:31:06 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=441     View this post on Instagram   A post shared by Viral In Maharashtra | ...

Read More...

The post ओव्हरटेकच्या नादात पुलावरून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
 


Viral Car Video 2024 : वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, ओव्हरटेक का करु नये.

 


ओव्हरटेक करतानाखबरदारी घेतली पाहिजे. रस्त्यावर एखाद्याच्या वाहनाला ओव्हरटेक करून कोणी पुढे गेला, की त्याला पाठी सारण्यासाठी काही जण प्रयत्नांची परकाष्टा करतात.काही जण ‘जा बाबा जा’, यासारखी डायलॉगबाजी करून ‘साईड’ देतात; तर काही जण मुद्दाम अडवणूकही करतात. ओव्हरटेकिंगला परिस्थिती अनुकूल नसली, की अपघात होऊन विनाकारण जीवही जातात. म्हणूनच ‘अति घाई संकटात नेई’, ‘दुर्घटना से देर भली’ यांसारखे अनेक संदेश राज्य मार्ग, महामार्गांवर विविध ठिकाणी ठळक अक्षरांत झळकवलेले असतात.

 


ओव्हरटेकच्या नादात किती मोठा अपघात झाला हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,एक गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात पूलावरून थेट खाली कोसळली. पुलावरुन बऱ्याच कार वेगात धावत आहेत. यावेळी पाठीमागून आणखी एक कार भरधाव वेगात येते आणि उजवीकडचा रस्ता मोकळा असताना देखील डावीकडून दोन गाड्यांच्या मधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. पण या नादात पुढच्या गाडीचा धक्का लागून ड्रायव्हरचं स्टेअरिंगवरील संतुलन बिघडतं.त्यामुळे गाडी पलटी होते आणि थेट पूलावरून खाली कोसळते Viral Car Video 2024.

 

The post ओव्हरटेकच्या नादात पुलावरून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/viral-car-video-2024/feed/ 0
रेल्वे रुळ ओलांडताना आजोबांच्या अंगावर आली रेल्वे पुढे काय झाले तुम्हीच पहा व्हिडिओ तुफान व्हायरल https://www.mahabazarbhav.in/railway-viral-video/ https://www.mahabazarbhav.in/railway-viral-video/#respond Sat, 21 Dec 2024 07:59:26 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=438     View this post on Instagram   A post shared by Thirumal King (@thirumal_king_thirumal_king) Railway ...

Read More...

The post रेल्वे रुळ ओलांडताना आजोबांच्या अंगावर आली रेल्वे पुढे काय झाले तुम्हीच पहा व्हिडिओ तुफान व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
 


Railway Viral Video : ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण एकत नाही.

 


तुम्ही केव्हाही रेल्वेनं प्रवास करा. तुम्हाला एक घोषणा नेहमी ऐकू येईल ती म्हणजे, ‘कृपया रेल्वे रूळ ओलांडू नका, ते घातक ठरू शकते.’ रेल्वेच्या या इशाऱ्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि अडचणीत येतात. एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना एक ट्रेन आली आणि भयंकर प्रकार घडला. एक वयोवृद्ध व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या पलीकडून रेल्वेरुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर येत असतो. मात्र प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या आधीच एका बाजून एक ट्रेन येत असते. मात्र काही क्षणाच्या अंतराने व्हिडिओत दिसणारे आजोबा धावत्या वंदे भारतच्या धडकेपासून अवघ्या १ सेंकदाच्या फरकाने वाचतात. आजोबा गोंधळून पुन्हा मागे फिरले असते तर कदाचीत त्यांना धडक बसली असती मात्र आजोबा तसेच पुढे आले अन् थोडक्यात बचावले. हा व्हिडीओ पाहून आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? हे कळेल Railway Viral Video.

 

 

The post रेल्वे रुळ ओलांडताना आजोबांच्या अंगावर आली रेल्वे पुढे काय झाले तुम्हीच पहा व्हिडिओ तुफान व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/railway-viral-video/feed/ 0
विजेच्या तारेला चिटकला तरुण ! प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल https://www.mahabazarbhav.in/youth-gets-stuck-in-electric-wire/ https://www.mahabazarbhav.in/youth-gets-stuck-in-electric-wire/#respond Fri, 20 Dec 2024 06:31:10 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=425     View this post on Instagram   A post shared by T_i_T_U_N_B_i_S_W_A_S_🥰🤪😉 (@titun_biswas84533475) Youth gets ...

Read More...

The post विजेच्या तारेला चिटकला तरुण ! प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
 


Youth gets stuck in electric wire असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईचीलोकल आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो.

 


मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीच गर्दी प्रत्येक मुंबईकराला सांभाळून घेते, वेळ प्रसंगी कुणाच्याही मदतीला उभी राहते. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होतोय. यामध्ये एका तरुणाला ओव्‍हरहेड वायरचा शॉक लागला, मात्र मुंबईकरांनी त्याला कसं वाचवलं तुम्हीच पाहा.

 


काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण स्टंटबाजी करताना ओव्‍हरहेड वायरला चिकटला. मात्र त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण लोकलच्या डब्यावर पडलेला दिसत आहे, यावेळी काही प्रवाशांनी त्यांला ओढणीच्या मदतीने खाली काढले. शॉक लागल्यामुळे त्याला बरंच भाजलेलं दिसत आहे मात्र प्रवाशांमुळे त्याचा जीव वाचला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल Youth gets stuck in electric wire.

The post विजेच्या तारेला चिटकला तरुण ! प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/youth-gets-stuck-in-electric-wire/feed/ 0