Government Schemes Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/category/government-schemes/ महा बाजारभाव Thu, 26 Dec 2024 11:43:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Government Schemes Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/category/government-schemes/ 32 32 नवीन घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, येथे करा अर्ज https://www.mahabazarbhav.in/pradhan-mantri-awas-yojana/ https://www.mahabazarbhav.in/pradhan-mantri-awas-yojana/#respond Thu, 26 Dec 2024 11:43:49 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=490 pradhan mantri awas yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी भागातील EWS आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार ...

Read More...

The post नवीन घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, येथे करा अर्ज appeared first on महा बाजारभाव.

]]>
pradhan mantri awas yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी भागातील EWS आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिली होती. PMAY 2.0 प्रमाणे, १ कोटी नवीन घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला २.५० लाख रुपये आर्थिक अनुदान मिळेल.

 

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

 

तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने तुमच्यासाठी PM आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. शहरी भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांना (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांसाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा (PMAY 2.0) केंद्राने सुरू केला आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

 

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

 

PMAY-U 2.0 अंतर्गत ९ कोटी नवीन कुटुंबांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व्यक्ती त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी पहिल्यांदा https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेबसाईटला भेट द्या. आता Apply for PMAY-U 2.0 अर्जावर क्लिक करा. नवीन पेज उघडल्यानंतर तपशील भरुन सबमिट करा. जर तुम्ही यासाठी पात्र नसाल तर तुमचा अर्ज थांबवला जाईल.

 

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

 

पात्र असल्यास, पुढील प्रक्रियेत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP वर जावे लागेल. आता नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, जो प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता. पीएम आवाज योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा आधार तपशील (आधार क्रमांक, आधारनुसार नाव, जन्मतारीख), कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशील (आधार क्रमांक, आचारनुसार नाव, जन्मतारीख) आणि अर्जदाराचे सक्रिय बैंक खाते तपशील (खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, IFSC कोड)आधार कार्डशी जोडलेले असावे.

 

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

याव्यतिरिक्त, उत्पन्नाचा पुरावा (फक्त पीडीएफ फाइल, 200kb पर्यंत), जात/समुदाय पुरावा (SC, ST किंवा OBC च्या बाबतीत). (फक्त पीडीएफ फाइल, 200kb पर्यंत), जमिनीची कागदपत्रे (लाभार्थी आधारित बांधकाम BLC घटकाच्या बाबतीत). (फक्त पीडीएफ, फाइल 5mb) आवश्यक आहेत pradhan mantri awas yojana.

The post नवीन घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, येथे करा अर्ज appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/pradhan-mantri-awas-yojana/feed/ 0
पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा https://www.mahabazarbhav.in/post-office-yojna/ https://www.mahabazarbhav.in/post-office-yojna/#respond Wed, 25 Dec 2024 10:11:10 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=484 post office yojna : प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना ...

Read More...

The post पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा appeared first on महा बाजारभाव.

]]>
post office yojna : प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना काही बचत करतो. बचतीतून चांगला परतावा मिळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये आजही भारतीय गुंतवणूक करतात. पोस्टाच्या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळतेच. पण या बचतीची सरकार हमी घेते. किसान विकास पत्र, KVP Scheme ही अशीच जोरदार योजना आहे. या योजनेत ग्राहकांना केवळ 115 महिन्यात पैसा डबल मिळतो. काय आहे ही योजना? कशी करता येईल गुंतवणूक?

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

पैसा दुप्पट करणारी योजना

कोणत्याही जोखि‍मेशिवाय तुम्हाला पैसा दुप्पट करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र, KVP ही जोरदार योजना आहे. या योजनेवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडलेल्या आहे. पारंपारिक गुंतवणूकदार या योजनेला महत्त्व देतात. या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यावर 115 महिन्यात रक्कम दुप्पट होते. तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांपासून अनेक पट्टीत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जास्तीत जास्त किती पण रक्कम गुंतवता येते. त्याला मर्यादा नाही.

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

किती खाते येतील उघडता?

किसान विकास पत्र योजनेतंर्गत एकल अथवा दोन पद्धतीचे खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावाने या सरकारी योजनेत खाते उघडता येते. तर एक व्यक्ती किती पण खाते उघडू शकते. त्याची कोणतीची मर्यादा नाही. तुम्ही किसान पत्र योजनेतंर्गत कितीही खाती उघडू शकता. सध्या या योजनेवर सरकारकडून 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. दर तीन महिन्याला व्याजात बदल होतो.

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

पोस्ट ऑफिसमध्ये KVP, NSC खाते असे ऑनलाइन असे सुरू करा

  • पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा
  • ‘जनरल सर्व्हिसेस’ वर जा. नंतर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ वर जा आणि शेवटी ‘नवीन विनंती’ वर जा
  • NSC खाते उघडण्यासाठी, ‘NSC’ खात्यावर क्लिक करा. KVP खाते उघडण्यासाठी, ‘KVP खाते’ वर क्लिक करा
  • NSC खाते उघडण्यासाठी असलेली रक्कम जमा करा. योजनेतंर्गत, किमान 1000 अथवा 100 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करा
  • पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते निवडा
  • अटी व शर्तीं वाचून क्लिक करा आणि स्वीकारा

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन खाते बंद करा

  • ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि सबमिट बटण दाबा
  • दोन्ही खाते ऑनलाइन कसे बंद करावे
  • पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा
  • ‘कॉमन सर्व्हिसेस’ अंतर्गत, ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ > ‘नवीन विनंती’ वर क्लिक करा
  • NSC साठी ‘NSC अकाउंट क्लोजर’ आणि KVP साठी ‘KVP अकाउंट क्लोजर’ वर क्लिक करा
  • राष्ट्रीय बचत खाते आणि किसान विकास पत्राचे खाते जे बंद करायचे आहे, ते निवडा आणि पुढील प्रक्रिया करा vpost office.

 

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

The post पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/post-office-yojna/feed/ 0
महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये 100% जमा, तुम्हाला आले का चेक करा https://www.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2/ https://www.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2/#respond Wed, 25 Dec 2024 05:16:39 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=476   👉 तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा 👈   aditi sunil tatkare ...

Read More...

The post महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये 100% जमा, तुम्हाला आले का चेक करा appeared first on महा बाजारभाव.

]]>
 

👉 तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा

 

aditi sunil tatkare मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.

 

👉 तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.

 

👉 तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे.

 

👉 तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.

 

👉 तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा 👈

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी स्थिती आहे aditi sunil tatkare.

The post महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये 100% जमा, तुम्हाला आले का चेक करा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2/feed/ 0
‘लाडक्या बहिणीं’नो डिसेंबर महिन्याचा हप्ता हवाय? अर्ज भरताना ‘ही’ कागदपत्रं तुम्ही जोडलीत का?तरच हप्ता जमा होणार aaditi sunil tatkare https://www.mahabazarbhav.in/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojan-2/ https://www.mahabazarbhav.in/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojan-2/#respond Tue, 24 Dec 2024 14:00:25 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=474 गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? ➡️ यादीत तुमचे नाव चेक ⬅️   aaditi sunil tatkare ...

Read More...

The post ‘लाडक्या बहिणीं’नो डिसेंबर महिन्याचा हप्ता हवाय? अर्ज भरताना ‘ही’ कागदपत्रं तुम्ही जोडलीत का?तरच हप्ता जमा होणार aaditi sunil tatkare appeared first on महा बाजारभाव.

]]>
गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?

➡ यादीत तुमचे नाव चेक

 

aaditi sunil tatkare ladaki bahin yojan विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली होती.

 

गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?

➡ यादीत तुमचे नाव चेक

 

अशातच विधानसभेला पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास 1500 रूपयांचे 2100 रूपये करणार असं आश्वासन सरकारने केलं होतं. मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केलेल्या अर्जाची छाननी होणार असून लाडक्या बहिणीच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काल माजी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या अर्जांची कोणतीही छाननी होणार नसल्याचे स्पष्ट केले असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

 

गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?

➡ यादीत तुमचे नाव चेक

 

 

डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यापूर्वी सरकारकडून काही कागदपत्र आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, महायुती सरकारच्या या नव्या निकषानंतर पुणे आणि सोलापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत दोन कोटी ३४ लाख महिलांना लाभ मिळाला आहे aaditi sunil tatkare ladaki bahin yojan.

 

गुड न्यूज, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?

➡ यादीत तुमचे नाव चेक ⬅

The post ‘लाडक्या बहिणीं’नो डिसेंबर महिन्याचा हप्ता हवाय? अर्ज भरताना ‘ही’ कागदपत्रं तुम्ही जोडलीत का?तरच हप्ता जमा होणार aaditi sunil tatkare appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/aaditi-sunil-tatkare-ladaki-bahin-yojan-2/feed/ 0
या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/ https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/#respond Mon, 23 Dec 2024 14:00:56 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=464 12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Pm Kisan Samman Nidhi ...

Read More...

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on महा बाजारभाव.

]]>
12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

 

Pm Kisan Samman Nidhi : केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होतात आणि या दोन्ही योजनेची लाभार्थी यादी एकच आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

 

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

 

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

 

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

 

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

 

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

 

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

 

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

 

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे Pm Kisan Samman Nidhi.

 

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/feed/ 0
कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral https://www.mahabazarbhav.in/bus-viral-video-2024-2/ https://www.mahabazarbhav.in/bus-viral-video-2024-2/#respond Mon, 23 Dec 2024 07:39:30 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=459   लखनऊ लखनऊ में रोडवेज की बस में चले लात-घूसे चलती बस में कंडक्टर ने यात्री ...

Read More...

The post कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral appeared first on महा बाजारभाव.

]]>
 


Bus Viral Video 2024 लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू आहे. या वादाचे रूपांतर काही वेळाने हाणामारीत झाले. यावेळी कंडक्टरने प्रवाशाला चक्क सीटवर झोपवून तुडवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 


ही घटना शनिवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडली, ज्यात रात्रीच्या वेळी चालत्या बसमध्ये कंडक्टर प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसतोय. बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. काही वेळात हा वाद इतका टोकाला पोहोचला की, दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. अखेर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण सोडवले. पण, या घटनेमुळे बस रस्त्यातच मधोमध थांबवण्याची वेळ आली.

 


समोर आलेल्या माहितीनुसार, ही संबंधित बस लखनौहून कानपूर उन्नाव आगाराकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा ही बस कृष्णनगर येथे पोहोचताच एक प्रवासी बसमध्ये येऊन बसला. यावेळी कंडक्टरने प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे मागताच प्रवाशाने त्याच्याजवळ पास असल्याचे सांगितले. कंडक्टरने पास तपासणीसाठी मागितला तेव्हा त्याला आढळले की, तो पास २०२२ रोजीचा आहे. त्यानंतर प्रवाशाने मी स्वत: एक बस कर्मचारी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. यातूनच अखेर वादाला सुरुवात झाली.

 


दोघांमध्ये सुरू असलेला शाब्दिक वाद अखेर हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. वाहकाने प्रवाशाला बेदम मारून, नंतर बसमधून खाली उतरवले. या घटनेमुळे इतर प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. कारण- बस अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली होती. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बस वाहक चक्क भरबसमध्ये सीटवर चढून एका प्रवाशाला मारतोय. प्रवाशाचा हात पकडून, त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवतोय. या घटनेवर लोक आता तीव्र संताप व्यक्त करीत आहेत Bus Viral Video 2024.

The post कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/bus-viral-video-2024-2/feed/ 0
सोलर पंप योजना जिल्हयानुसार लाभार्थी यादी जाहीर तुमचे यादीत नाव चेक करा https://www.mahabazarbhav.in/solar-pump-yojana-2/ https://www.mahabazarbhav.in/solar-pump-yojana-2/#respond Sun, 22 Dec 2024 13:35:04 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=457 Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो चे सोलर पंप योजना आहे या सोलापूर योजनेची आता ...

Read More...

The post सोलर पंप योजना जिल्हयानुसार लाभार्थी यादी जाहीर तुमचे यादीत नाव चेक करा appeared first on महा बाजारभाव.

]]>

Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो चे सोलर पंप योजना आहे या सोलापूर योजनेची आता तुम्हाला जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहायला मिळणार आहे आणि याद्या जिल्ह्यानुसार जाहीर झालेले आहेत.

Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो चे सोलर पंप योजना आहे या सोलापूर योजनेची आता तुम्हाला जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहायला मिळणार आहे आणि याद्या जिल्ह्यानुसार जाहीर झालेले आहेत.

Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो चे सोलर पंप योजना आहे या सोलापूर योजनेची आता तुम्हाला जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहायला मिळणार आहे आणि याद्या जिल्ह्यानुसार जाहीर झालेले आहेत.

The post सोलर पंप योजना जिल्हयानुसार लाभार्थी यादी जाहीर तुमचे यादीत नाव चेक करा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/solar-pump-yojana-2/feed/ 0
बँक ऑफ महाराष्ट्र 24 तासाच्या आत 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मंजूर, लगेच ऑनलाइन अर्ज करा https://www.mahabazarbhav.in/bank-of-maharashtra-loan-online/ https://www.mahabazarbhav.in/bank-of-maharashtra-loan-online/#respond Sun, 22 Dec 2024 01:53:33 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=449 Bank of Maharashtra Loan Online : मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज 2024 ...

Read More...

The post बँक ऑफ महाराष्ट्र 24 तासाच्या आत 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मंजूर, लगेच ऑनलाइन अर्ज करा appeared first on महा बाजारभाव.

]]>
Bank of Maharashtra Loan Online : मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज 2024 या लेखात कसे घ्यावे याबद्दल माहिती देणार आहोत. यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्रच्या वैयक्तिक कर्जाचा सध्याचा व्याजदर किती आहे आणि त्याची पात्रता काय असावी, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, या सर्व गोष्टी आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला सध्या आकर्षक व्याजदरासह वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे, 9.25% पासून सुरू होत आहे आणि तुमच्या जागेवर कर्जाची परतफेड करण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी कर्ज देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, आणि तुमचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असेल आणि तुम्हाला कर्जाची मोठी रक्कम हवी असेल, तर तुम्ही अगदी कमी कागदपत्रांसह येथे सहज अर्ज करू शकता. कारण बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला जास्तीत जास्त 20 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देत आहे.

 

अर्ज करण्याची सर्व प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा

 

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज वैशिष्ट्ये

  • तुमच्या सर्व वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही येथून कर्ज घेऊ शकता.
  • सर्वात कमी आणि आकर्षक वैयक्तिक कर्ज व्याज दर.
  • वैयक्तिक कर्जासाठी येथे फारच कमी कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • तुम्हाला येथे ₹ 20 लाखांपर्यंत चांगली कर्ज रक्कम दिली जाते.
  • येथे छुपे शुल्क देखील शून्य आहे. कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाही.
  • तुम्हाला कर्जाच्या रकमेवरील व्याजदरांवरील दररोज कमी होत असलेल्या शिलकीचा फायदा देखील पाहायला मिळेल.
  • सणासुदीच्या हंगामासाठी ऑफर देत आहे, ज्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र केवळ केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील
  • उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना ९.२५% व्याजदराने गृहकर्ज देत आहे, परंतु त्यांचे वेतन खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे. आणि CIBIL स्कोअर 700
  • किंवा त्याहून अधिक असावा. इतर सर्वांसाठी खाली दिलेला व्याजदर लागू होईल

 

अर्ज करण्याची सर्व प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा

 

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज पात्रता

  • बँक ऑफ महाराष्ट्रवर वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र खाते आवश्यक आहे.
  • जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुमचा पगार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये येत असेल तर तुम्हाला येथे वैयक्तिक कर्ज सहज मिळू शकते.
  • जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल, तर तुमचे बँक ऑफ महाराष्ट्रमधील खाते किमान 1 वर्ष जुने असले पाहिजे आणि त्यासोबत चांगला सरासरी
  • व्यवहार झाला पाहिजे, तरच तुम्ही येथे वैयक्तिक कर्जासाठी उपलब्ध होऊ शकता.
  • डॉक्टर, सीए, वास्तुविशारद यांसारखे स्वयंरोजगार व्यावसायिक देखील या कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • तुमचे किमान वय २१ वर्षे असावे.
  • किमान मासिक उत्पन्न 25000 किंवा त्याहून अधिक असावे.
  • तुमचे काम किमान 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

 

अर्ज करण्याची सर्व प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा

 

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाची कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • निवासाच्या पुराव्यात वीज बिल
  • मतदार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • टेलिफोन
  • आधार कार्ड
  • रोजगार कार्ड पासपोर्ट

 

अर्ज करण्याची सर्व प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा

 

पगारदारांसाठी

  • मागील ३ महिन्यांची पगार स्लिप
  • फॉर्म 16 सह मागील 2 वर्षांचे आयटी रिटर्न
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

पगार नसलेले व्यावसायिक आणि व्यावसायिकांसाठी

  • ताळेबंद लेखापरीक्षण अहवालासह मागील ३ वर्षांचे आयटी रिटर्न, नफा-तोटा खाते सादर करावे लागेल.
  • कर नोंदणी प्रत
  • किंवा कंपनीचा नोंदणी परवाना सादर करावा लागेल.
  • मागील 1 वर्षाचे बँक स्टेटमेंट द्यावे लागेल
  • बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज लागू करा

 

अर्ज करण्याची सर्व प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. दोन्ही प्रक्रिया मला सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत Bank of Maharashtra Loan Online.

The post बँक ऑफ महाराष्ट्र 24 तासाच्या आत 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मंजूर, लगेच ऑनलाइन अर्ज करा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/bank-of-maharashtra-loan-online/feed/ 0
गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा https://www.mahabazarbhav.in/gharkul-yadi-maharashtra/ https://www.mahabazarbhav.in/gharkul-yadi-maharashtra/#respond Sat, 21 Dec 2024 04:46:27 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=436 Gharkul Yadi Maharashtra : घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर ➡️ यादीत तुमचे नाव तपासा ⬅️   ...

Read More...

The post गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
Gharkul Yadi Maharashtra :

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा

 

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे. या योजनेच्या आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लाभार्थी यादी, जी पात्र अर्जदारांना ओळखण्यात मदत करते ज्यांना गृहनिर्माण लाभ मिळू शकतात. अर्जदारांनी या परिवर्तनीय कार्यक्रमाचा भाग असल्याची खात्री करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी आणि अर्जाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

 

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा

 

या लेखाचा उद्देश वाचकांना PMAY लाभार्थी यादीत प्रवेश कसा करायचा आणि त्यांच्या अर्जाची स्थिती सहजपणे कशी तपासायची याचे मार्गदर्शन करणे. अधिकृत PMAY वेबसाइटला भेट देऊन, अर्जदार लाभार्थी यादीत त्यांची नावे शोधू शकतात किंवा त्यांचा आधार क्रमांक किंवा अर्ज आयडी वापरून त्यांच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतात. ही प्रक्रिया केवळ पारदर्शकतेलाच चालना देत नाही तर नागरिकांना त्यांच्या गृहनिर्माण अर्जांबद्दल माहिती ठेवण्यास सक्षम करते Gharkul Yadi Maharashtra.

 

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

The post गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/gharkul-yadi-maharashtra/feed/ 0
लाडकी बहीण योजना 2100 रुपये खात्यात होणार जमा वेळ आणि तारीख जाहीर https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare-ladaki-bahin-2/ https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare-ladaki-bahin-2/#respond Fri, 20 Dec 2024 15:01:23 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=434 Aditi tatkare Ladaki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojanan) अतिशय महत्वकांक्षी योजना ठरली ...

Read More...

The post लाडकी बहीण योजना 2100 रुपये खात्यात होणार जमा वेळ आणि तारीख जाहीर appeared first on महा बाजारभाव.

]]>
Aditi tatkare Ladaki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojanan) अतिशय महत्वकांक्षी योजना ठरली आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या योजेनला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पात्र महिलांना १५०० रुपयांची मदत दिली जात होती, यापुढे २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन सरकारकडून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते.

 

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा (Vidhansabha Election Result) निकाल लागला असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार आहे. सरकारने या निवडणुकांच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो – महिलांना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) याचा लाभही झाला. शिवाय निवडणुकीत देखील M याचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी याच सरकारने या योजनेंतर्गत महिलाना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

 

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तत्पूर्वी या योजेनच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंतची मदत वितरित करण्यात आलेली आहे. आता घोषणा केल्याप्रमाणे पुढील काही दिवसांत सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो. याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांच्या ऐवजी २१०० रुपयांचे मानधन ते लागू केलं जाऊ शकतं. मात्र आता येणाऱ्या दिवसांत याबाबत निश्चित असा खुलासा होईल.

 

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

डिसेंबर महिन्यात जमा होणार?

एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अस सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यामुळे अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे Aditi tatkare Ladaki Bahin.

 

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

The post लाडकी बहीण योजना 2100 रुपये खात्यात होणार जमा वेळ आणि तारीख जाहीर appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/aditi-tatkare-ladaki-bahin-2/feed/ 0