Agriculture Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/category/agriculture/ महा बाजारभाव Mon, 23 Dec 2024 14:00:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/11/cropped-Maha-Bazarbhav-2-32x32.png Agriculture Archives - महा बाजारभाव https://www.mahabazarbhav.in/category/agriculture/ 32 32 या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/ https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/#respond Mon, 23 Dec 2024 14:00:56 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=464 12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Pm Kisan Samman Nidhi ...

Read More...

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on महा बाजारभाव.

]]>
12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

Pm Kisan Samman Nidhi : केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होतात आणि या दोन्ही योजनेची लाभार्थी यादी एकच आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे Pm Kisan Samman Nidhi.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/feed/ 0
सोलर पंप योजना जिल्हयानुसार लाभार्थी यादी जाहीर तुमचे यादीत नाव चेक करा https://www.mahabazarbhav.in/solar-pump-yojana-2/ https://www.mahabazarbhav.in/solar-pump-yojana-2/#respond Sun, 22 Dec 2024 13:35:04 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=457 Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो चे सोलर पंप योजना आहे या सोलापूर योजनेची आता ...

Read More...

The post सोलर पंप योजना जिल्हयानुसार लाभार्थी यादी जाहीर तुमचे यादीत नाव चेक करा appeared first on महा बाजारभाव.

]]>

Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो चे सोलर पंप योजना आहे या सोलापूर योजनेची आता तुम्हाला जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहायला मिळणार आहे आणि याद्या जिल्ह्यानुसार जाहीर झालेले आहेत.

https://www.mahabazarbhav.in/solar-pump-yojana-2/feed/ 0
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची मोठी घोषणा https://www.mahabazarbhav.in/karj-mafi-yojna/ https://www.mahabazarbhav.in/karj-mafi-yojna/#respond Thu, 19 Dec 2024 09:05:38 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=421 कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   karj mafi yojna ...

Read More...

The post या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची मोठी घोषणा appeared first on महा बाजारभाव.

]]>
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

karj mafi yojna : शेतीसाठीच्या वीजपंपाचे साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतचे वीजबिल आम्ही याआधीच माफ केले असून, राज्यात नव्याने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अन्नदाता शेतकऱ्यांची कर्जे माफ करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड येथील सभेत दिले. महाविकास आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीचे जुमले असून, लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं मानू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारासाठी रविवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, रवींद्र पगार, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ, भाजप सरचिटणीस भूषण कासलीवाल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष रोशनी कुंभार्डे आदींसह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

फडणवीस म्हणाले, नार-गिरणा प्रकल्प मार्गी लागल्याने देवळा तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न सुटला असला, तरी येत्या सहा महिन्यांत पार गोदावरी प्रकल्प मार्गी लावत चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्नही कायमस्वरूपी निकाली काढू, असा शब्द देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कांदा प्रश्नाने लोकसभेत चांगलाच वांदा केला असून, आम्हाला ठेच लागली आहे. पण यापुढे मोदी सरकारच्या काळात कधीही कांद्यावर अचानक निर्यातबंदी लावली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. कर्नाटकमध्ये विरोधकांचे सरकार असून, त्या ठिकाणी सोयाबीनला सरासरी ३८०० रुपये भाव मिळत असून महायुती सरकार सोयाबीनसाठी सहा हजारांचा हमीभाव आम्ही देणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहाशे रुपयांची वाढ करून २१०० रुपये दरमहा देणार असल्याचेही ते म्हणाले.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

‘तुम्ही आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो’चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे तिकीट देताना अनेक घडामोडींना सामोरे जावे लागले. यादरम्यान डॉ. राहुल आहेर यांची अवस्था रणांगणातल्या अर्जुनाप्रमाणे झाली होती. मात्र, मतदारसंघातील जनतेने आमचा आमदार आम्हीच ठरवणार, अशी मागणी लावून धरल्याने उमेदवारी डॉ. आहेरांना दिली. यावेळी ते हॅटट्रिक करतील, असा विश्वास असून, तुम्ही त्यांना वीस हजारांच्या वर लीड दिल्यास मी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद आणि त्याच्या आत दिल्यास राज्य मंत्रिपद देईल, असा शब्दही फडणवीस यांनी दिला. डॉ. आहेर म्हणाले की, मतदारसंघातील मायबाप जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्यानेच नेतेमंडळी दूर गेली. मात्र, माझी जीवाभावाची जनता आजही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा टोला त्यांनी बंधू केदा आहेरांना नाव घेता लगावला karj mafi yojna.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची मोठी घोषणा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/karj-mafi-yojna/feed/ 0
नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर https://www.mahabazarbhav.in/cm-namo-shetkari-yojana/ https://www.mahabazarbhav.in/cm-namo-shetkari-yojana/#respond Wed, 18 Dec 2024 14:05:06 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=413   👉 येथे क्लिक करून तुमचे स्टेटस पहा 👈   Cm Namo Shetkari Yojana : नमो ...

Read More...

The post नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर appeared first on महा बाजारभाव.

]]>
 
👉 येथे क्लिक करून तुमचे स्टेटस पहा

Cm Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात गावानुसार यादीत तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नमो शेतकरी ४००० हजार रुपये अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवले जातात, परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळू शकतात. महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे.

👉 येथे क्लिक करून तुमचे स्टेटस पहा

ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले आहे. या अंतर्गत प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये देखील दिले जातील. याचा अर्थ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 6 हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून 6 हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

👉 येथे क्लिक करून तुमचे स्टेटस पहा

याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पादरम्यान केली होती, त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्र सरकारने 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन, आवश्यक कागदपत्रे जसे की बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड आणि खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबतचा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.

👉 येथे क्लिक करून तुमचे स्टेटस पहा

व या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. दिलेल्या महिन्यांच्या यादीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता होती. परंतु आताच या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे २ हजार रुपये जमा झाले आहेत आणि शासनाच्या माध्यमातून दिलेल्या अपडेटनुसार पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेले जे शेतकरी आहेत याच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पीएम किसानचे पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता Cm Namo Shetkari Yojana.

👉 येथे क्लिक करून तुमचे स्टेटस पहा 👈

The post नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/cm-namo-shetkari-yojana/feed/ 0
पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर या तारखेला जमा होणार 19 वा हप्ता https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-nirmala-sitharaman/ https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-nirmala-sitharaman/#respond Tue, 17 Dec 2024 08:40:39 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=398 ➡️ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️   pm kisan status : पीएम किसान योजना ...

Read More...

The post पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर या तारखेला जमा होणार 19 वा हप्ता appeared first on महा बाजारभाव.

]]>
➡ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

pm kisan status : पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

➡ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 देण्यात आला आहे. आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या एकोणविसाव्या हप्त्याची वाट बघत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र सरकारने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात.

➡ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅

The post पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर या तारखेला जमा होणार 19 वा हप्ता appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-nirmala-sitharaman/feed/ 0
आजचे कापुस बाजार भाव 7800 रुपयांच्या पुढे गेले आहेत पहा सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव https://www.mahabazarbhav.in/kapus-bajar-bhav/ https://www.mahabazarbhav.in/kapus-bajar-bhav/#respond Sat, 14 Dec 2024 12:32:05 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=364 👉 आजचे कापूस बाजारभाव ; येथे क्लिक करून पहा 👈   Kapus Bajar Bhav : भारत ...

Read More...

The post आजचे कापुस बाजार भाव 7800 रुपयांच्या पुढे गेले आहेत पहा सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव appeared first on महा बाजारभाव.

]]>
👉 आजचे कापूस बाजारभाव ; येथे क्लिक करून पहा

Kapus Bajar Bhav : भारत देशात कापूस ही एक प्रमुख पिकांपैकी आहे, ज्यावर अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकरी कापसाच्या बाजारभावावर विशेष लक्ष ठेवून असतात. सध्या, कापसाच्या बाजारभावाने 7,000 रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. हे दर शेतकऱ्यांसाठी नफ्याची संधी देतात, मात्र त्याचबरोबर बाजारातील चढ-उतारांवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कापूस हे मुख्यतः कापड उद्योगासाठी वापरले जाते.

👉 आजचे कापूस बाजारभाव ; येथे क्लिक करून पहा

भारतातील कापूस उत्पादन जगभरात प्रसिद्ध आहे, आणि महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आणि मध्य प्रदेश हे कापूस उत्पादनासाठी ओळखले जातात. यावर्षी हवामान आणि शेतीचे अनुकूल स्थितीमुळे कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे, परंतु जागतिक बाजारातील मागणी-पुरवठा संतुलनामुळे दरांमध्ये सतत बदल होत आहे. आज, डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाचे बाजार भाव 7,000 रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेले आहेत. काही ठिकाणी हे दर 7,500 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. यामध्ये प्रमुख बाजारपेठांमधील माहिती खालीलप्रमाणे आहे:

👉 आजचे कापूस बाजारभाव ; येथे क्लिक करून पहा

  1. जागतिक मागणी वाढली: भारतात तयार होणारा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. मागणी वाढल्यामुळे भाव वाढले आहेत.
  2. पुरवठा घटला: काही भागांतील निसर्गात झालेल्या बदलांमुळे कापसाचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे.
  3. चलनवाढ व आयात-निर्यात धोरणे: सरकारच्या धोरणांमुळे निर्यातीला चालना मिळाली आहे, ज्यामुळे स्थानिक बाजारात कापसाचे दर वाढले आहेत.
  4. बाजारातील ट्रेंड समजून घ्या: सध्या भाव चांगले आहेत, मात्र पुढील काही आठवड्यांत बदल होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी विक्री करणे महत्त्वाचे आहे.
  5. मंडी दर तपासा: आपल्या जवळच्या बाजारपेठेतील दरांची नेहमी माहिती घ्या. दरांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक असू शकतो.
  6. साठवणूक व्यवस्थापन करा: जर बाजारभाव कमी होत असतील तर योग्य साठवणूक करून कापूस पुढील काळात विक्रीसाठी ठेवणे फायदेशीर ठरू शकते.
  7. सरकारी योजनांचा लाभ घ्या: शासनाच्या विविध योजना जसे की पीएम किसान योजना, हमीभाव योजना यांचा लाभ घ्या.

👉 आजचे कापूस बाजारभाव ; येथे क्लिक करून पहा

कापसाचे दर शेअर बाजारातील वस्त्र आणि वस्त्रनिर्मिती उद्योगांवरही परिणाम करतात. यावर्षी कापसाच्या दरातील वाढीमुळे कापड उद्योगाला कच्चा माल अधिक किमतीत मिळत आहे, ज्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होतो. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील समभागांच्या किंमतींवर बारकाईने लक्ष ठेवावे. सध्याचे कापूस बाजार भाव शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असले तरी, हा वाढीचा कल किती दिवस टिकेल हे सांगणे कठीण आहे. जागतिक बाजारपेठ, हवामान स्थिती आणि स्थानिक मागणी-पुरवठ्याचे गणित यावर पुढील दर अवलंबून असतील. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाची योग्य किंमत मिळवण्यासाठी बाजाराचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा. सतर्क राहा, माहितीपूर्ण निर्णय घ्या आणि नफा कमवा Kapus Bajar Bhav!

👉 आजचे कापूस बाजारभाव ; येथे क्लिक करून पहा 👈

The post आजचे कापुस बाजार भाव 7800 रुपयांच्या पुढे गेले आहेत पहा सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/kapus-bajar-bhav/feed/ 0
बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफ सहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-nidhi/ https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-nidhi/#respond Mon, 09 Dec 2024 08:46:31 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=349 गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   PM Kisan Nidhi : ...

Read More...

The post बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफ सहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

PM Kisan Nidhi : केंद्र सरकारनं (Central Govt) सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी (Farmers) विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करते. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 18 हप्ते जमा झाले आहेत. आता 19 वा हप्ता कधी मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

PM-Kisan योजनेची लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया:

PM-Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा:
PM Kisan Portal येथे भेट द्या.
‘Beneficiary List’ पर्याय निवडा:
मुख्य पृष्ठावर “Farmers Corner” नावाचा विभाग आहे.
त्यामध्ये “Beneficiary List” हा पर्याय निवडा.
आपली माहिती भरा:
राज्य: आपल्या राज्याचे नाव निवडा.
जिल्हा: तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा.
तालुका / ब्लॉक: आपल्या तालुक्याचे नाव टाका.
गाव: आपल्या गावाचे नाव निवडा.
यादी पाहा:
माहिती भरल्यानंतर “Get Report” वर क्लिक करा.
तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल.

गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 18 हप्ते जमा झाले आहेत. लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 व्या हप्ता 5 ऑक्टोबर रोजी राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यानंतर 19 वा हप्ता देखील लवकरच मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातोय त्यानुसार डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला PM किसान योजनेचा 19 वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे.

गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

19 वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक
दरम्यान,19 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं आवश्यक आहे. पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ई-केवायसी पूर्ण नसल्याच तुमच्या खऱात्यावर 19 वा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळं पहिलं के काम करणं गरजेचं आहे.

गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

कशी कराल ई-केवायसी पूर्ण?
ई केवायसी करण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तिथं ई केवायसी टॅबवर क्लिक करुन आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर फोनवर ओटीपी क्रमांक येईल तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटसह पीएम किसानचं अॅप आणि नागरी सुविधा केंद्रात ई केवायसी करता येणार आहे.

गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही?
खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषविणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. जे शेतकरी आयकर भरतात ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत PM Kisan Nidhi.

The post बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफ सहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-nidhi/feed/ 0
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची मोठी घोषणा https://www.mahabazarbhav.in/karj-mafi-2024-2/ https://www.mahabazarbhav.in/karj-mafi-2024-2/#respond Sun, 08 Dec 2024 09:31:54 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=321 कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   karj mafi 2024 ...

Read More...

The post या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची मोठी घोषणा appeared first on महा बाजारभाव.

]]>
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

karj mafi 2024 : शेतीसाठीच्या वीजपंपाचे साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतचे वीजबिल आम्ही याआधीच माफ केले असून, राज्यात नव्याने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अन्नदाता शेतकऱ्यांची कर्जे माफ करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड येथील सभेत दिले. महाविकास आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीचे जुमले असून, लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं मानू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारासाठी रविवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, रवींद्र पगार, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ, भाजप सरचिटणीस भूषण कासलीवाल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष रोशनी कुंभार्डे आदींसह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

फडणवीस म्हणाले, नार-गिरणा प्रकल्प मार्गी लागल्याने देवळा तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न सुटला असला, तरी येत्या सहा महिन्यांत पार गोदावरी प्रकल्प मार्गी लावत चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्नही कायमस्वरूपी निकाली काढू, असा शब्द देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कांदा प्रश्नाने लोकसभेत चांगलाच वांदा केला असून, आम्हाला ठेच लागली आहे. पण यापुढे मोदी सरकारच्या काळात कधीही कांद्यावर अचानक निर्यातबंदी लावली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. कर्नाटकमध्ये विरोधकांचे सरकार असून, त्या ठिकाणी सोयाबीनला सरासरी ३८०० रुपये भाव मिळत असून महायुती सरकार सोयाबीनसाठी सहा हजारांचा हमीभाव आम्ही देणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहाशे रुपयांची वाढ करून २१०० रुपये दरमहा देणार असल्याचेही ते म्हणाले.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

‘तुम्ही आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो’चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे तिकीट देताना अनेक घडामोडींना सामोरे जावे लागले. यादरम्यान डॉ. राहुल आहेर यांची अवस्था रणांगणातल्या अर्जुनाप्रमाणे झाली होती. मात्र, मतदारसंघातील जनतेने आमचा आमदार आम्हीच ठरवणार, अशी मागणी लावून धरल्याने उमेदवारी डॉ. आहेरांना दिली. यावेळी ते हॅटट्रिक करतील, असा विश्वास असून, तुम्ही त्यांना वीस हजारांच्या वर लीड दिल्यास मी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद आणि त्याच्या आत दिल्यास राज्य मंत्रिपद देईल, असा शब्दही फडणवीस यांनी दिला. डॉ. आहेर म्हणाले की, मतदारसंघातील मायबाप जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्यानेच नेतेमंडळी दूर गेली. मात्र, माझी जीवाभावाची जनता आजही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा टोला त्यांनी बंधू केदा आहेरांना नाव घेता लगावला karj mafi 2024.

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची मोठी घोषणा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/karj-mafi-2024-2/feed/ 0
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 2000 हजार रुपये या तारखेला खात्यात जमा होणार यादीत नाव पहा https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-status/ https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-status/#respond Fri, 06 Dec 2024 11:14:27 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=315 ➡️ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️   pm kisan status : पीएम किसान योजना ...

Read More...

The post पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 2000 हजार रुपये या तारखेला खात्यात जमा होणार यादीत नाव पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
➡ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

pm kisan status : पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

➡ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 देण्यात आला आहे. आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या एकोणविसाव्या हप्त्याची वाट बघत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र सरकारने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात.

➡ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅

The post पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 2000 हजार रुपये या तारखेला खात्यात जमा होणार यादीत नाव पहा appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-status/feed/ 0
या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-news/ https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-news/#respond Wed, 04 Dec 2024 13:56:01 +0000 https://www.mahabazarbhav.in/?p=305 12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Pm Kisan News : ...

Read More...

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on महा बाजारभाव.

]]>
12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

Pm Kisan News : केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होतात आणि या दोन्ही योजनेची लाभार्थी यादी एकच आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे Pm Kisan News.

12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 15 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on महा बाजारभाव.

]]>
https://www.mahabazarbhav.in/pm-kisan-news/feed/ 0