Aditi tatKare नमस्कार आज दिनांक 4 मार्च 2025 या दिवशी लाडके बहीण योजनेची यादी जाहीर
झालेली आहे म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास
सुरुवात झालेली आहे तरी आपले नाव आपण चेक करावे.
आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी निधी मंजूर केलेला आहे आणि तो निधी
बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेला आहे तर आपल्याला एसएमएस आला किंवा नाही आपण
आपले नाव चेक करावे तर आपल्याला एसएमएस यायला सुरुवात झाली आहे.
लाडक्या बहिणीसाठी भाऊबीज निमित्त म्हणजेच पंधराशे रुपये बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
झालेली आहे तर या योजनेसाठी आपण केवायसी केली असेल तर आपल्याला पंधराशे रुपये आपल्या बँक
खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये लाखो महिला अपात्र ठरले आहेत.
आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये गोंधळ सुरू आहे म्हणजे अपात्र असतानाही महिला या
योजनेचा लाभ घेत आहेत तरी शासनाकडून 40 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे या योजनेचा त्या
महिला लाभ उठवत होत्या चाळीस लाख महिला शासनाकडून अपात्र झालेले आहेत.
आपण जर पाहिलं तर या योजनेमध्ये ज्या महिलांना लाभ मिळत आहेत त्या महिलांना पंधराशे रुपये मिळत
आहेत आणि ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नाहीत अशा महिलांना सुद्धा पंधराशे रुपये मिळत होते
शासनाकडून ते मिळणे आता बंद झालेले आहेत याची महिलांनी नोंद घ्यावी.
बहिणींनो ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशा महिला अपात्र ठरवण्यात आलेले आहेत कारण गरीब
महिलांनाच या योजनेचा लाभ व्हावा अशी सरकारची इच्छा आहे आणि त्याचे धोरण सरकारने सुरू केलेले आहेत
ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत.
लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना प्रत्येकी जून महिन्यात आपले केवायसी
करणे गरजेचे आहे जेणेकरून या महिलांना त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत याचे
कारण असे की प्रत्येक वर्षाच्या जूनमध्ये आपण आपली केवायसी करणे बंधनकारक आहे.
लाडक्या बहिणींना शासनाकडून केवायसी बंधनकारक केलेली आहे तरी पंधराशे रुपये आज लाडक्या बहिणीच्या
बँक खात्यात जमा झालेले आहेत जर आपल्याला एसएमएस आला नसेल तर आपण आपल्या जवळच्या सीएससी
सेंटर वरती जाऊन आपले खाते चेक करावे किंवा आपण आपल्या बँक खात्यात जाऊन शाखेशी संपर्क साधावा
लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण आपला आधार क्रमांक ओटीपी कोणत्याही अनोळख्या व्यक्तीशी शेअर करू नये जेणेकरून आपल्याला भविष्यात आपल्या बँक खात्याला धोका होईल असे करू नये
लाडक्या बहिणीसाठी आज चांगला दिवस आहे कारण त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने पंधराशे रुपये जमा केलेले आहेत तरी आपल्याला पुढचा हप्ता पाहिजे असेल तर आपण आपली केवायसी करणे बंधनकारक केले आहे तरी आपण आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन आपण आपली केवायसी करणे गरजेचे आहे तरच आपल्याला पुढील 1500 हप्ता आहे