Kalesh b/w Group of College Girls on Road pic.twitter.com/Roc5oledMG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 29, 2024
Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर सध्या काही तरुणींमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून वारंवार आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. सध्या होत असलेल्या तरुणींच्या हाणामारी कारण काय ते एकदा पाहाच. व्हायरल(Video) व्हिडिओत काही तरुणींचा ग्रुप रस्त्याच्या एकाबाजूला जमला आहे. काही वेळात या तरुणींमध्ये वाद होण्यास सुरुवात होते मात्र त्यामधील दोन तरुणीमध्ये जोरदार हाणामारी(Fighting) होते.
Kalesh b/w Group of College Girls on Road pic.twitter.com/Roc5oledMG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 29, 2024
काही वेळात अन्य तरुणीही त्या एका तरुणीला मारण्यास सुरुवात करतात. बऱ्याच वेळ तरुणींची हाणामारी सुरु असते. पंरतू एक तरुणीही भाडंण आणि हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत असताना व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.तरुणींच्या हाणामाराची व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला असून तो व्हिडिओ ”@gharkekalesh” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच कॅप्शनमध्ये ,”कॉलेजच्या विद्यार्थींनी भररस्त्यात राडा” असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या व्हिडिओला मोठ्या संख्येने
Kalesh b/w Group of College Girls on Road pic.twitter.com/Roc5oledMG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 29, 2024
लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.तरुणींच्या हाणामारी व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”नेमके कारण काय” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,”बाब रे” तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर अनेकांनी हैराजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही Girls Fight Viral Video.
Kalesh b/w Group of College Girls on Road pic.twitter.com/Roc5oledMG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 29, 2024